आता WhatsApp मोबाईलची बॅटरी संपली किंवा मोबाईलचे नेट नसेल तरीही चालणार.

WhatsApp Total 487 Million Users in india | भारतामध्ये एकून 487 मिलियन ( 48 कोटी ) युजर्स आहेत .

वापरकर्त्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे .आता मोबाईलचे नेट नसले किंवा डाटा संपला असेल  तरीही  तुम्हाला वॉट्सअ‌ँप वापरता येणार फक्त एवढेच नाही तर मोबाईलची चार्जिंग संपली असेल तरीही वॉट्सअ‌ँप वापरता येणार .आशी माहिती स्वतः वॉट्सअ‌ँप कंपनीने ट्विटद्वारे दिली आहे .लवकरच हे वॉट्सअ‌ँप चे नवीन फिचर जारी करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे .यासोबतच WhatsApp Web वापरणाऱ्या युजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते म्हणजे जे वॉट्सअ‌ँप युजर्स आहेत ते डेक्सटाॅपवर ऑडीओ कॉल आणि ग्रुप कॉल करू शकतील .

ट्वीट मध्ये लिहिले कि जर तुमच्याकडे चार्जर नाही तर चिंता करण्याची गरज नाही तुम्ही तुमचे वॉट्सअ‌ँप चार मोबाईल ला लिंक करू शकता .यासाठी एक App बनवण्यात आले आहे ते लवकरच लाँच केले जाईल जेणेकरून तुम्हाला वॉट्सअ‌ँप च्या वापरामध्ये कोणत्याही प्रकारची आडचन येणार नाही .

वॉट्सअ‌ँप ने दुसऱ्या एका ट्वीट मध्ये असे सांगितले आहे कि WhatsApp Web युजर्स नवीन फीचर्सचा वापर करून डेस्कटॉप मार्फत ऑडीओ अथवा व्हिडीओ कॉल करू शकतील .व्हिडीओ कॉलची मर्यादा आठ लोकांपर्यंत व्हिडिओ कॉल करण्याची होती  हि मर्यादा वाढवण्यात येणार आहे .

सध्या वॉट्सअ‌ँप ग्रुप मध्ये 1024 सदस्य सामील होण्याची मर्यादा केली गेली आहे .ग्रुप मधील मेसेज एडमीन  डिलीट दोन दिवसामध्ये डिलीट करू शकतो त्याच बरोबर ग्रुप मध्ये कोणाला घ्यायचे व काढून टाकायचे हे अधिकार एडमीन कडेच राहणार आहेत .

     👉       गुगल पे वरून लोन कसे मिळवायचे.

Leave a Comment