What is Chat Gpt in marathi | चाट जी पी टी म्हणजे काय ?

What is Chat Gpt in marathi | म्हणजे काय ?

What is Chat Gpt in marathi : आशी चर्चा सर्वत्र चालू आहे पण हे Chat GPT आहे तरी काय. याबद्धल सांगायचे झालेच तर हा एक Chat Boat चा प्रकार आहे. दिनांक 30 नोहेंबर 2022 ला प्रसिद्ध करण्यात आला Chat GPT निर्मिती मागे असणारे San Francisco startup मागे LinkedIn चे  को संस्थापक Reid Hoffman आणि Khosla Ventures सह काही मोठ्या समर्थकांचा सहभाग आहे . Microsoft ने देखील यामध्ये गुंतवणूक केली आहे. जो तुम्ही चाट करण्यासाठी वापरू शकता .हे Google Assistant प्रमाणे काम करते तथापि What is Chat Gpt in marathi ते त्यापेक्षा थोडे वेगळे आहे .अलीकडेच OpenAI (American Artifical Intellgence ) ने वापर करण्यासाठी नवीनत्तम आणि सर्वात शक्तिशाली AI ChatBoat चाट जी पि टी साधर केला आहे .

 

What is Chat Gpt in marathi हे असे व्यासपीठ आहे जेथे तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला लिखित स्वरुपात दिले जाते. Open AI GPT चे निर्माते म्हणतात कि चाट पेटी प्रश्नाची उत्तरे देण्याव्यतिरिक्त त्याचा चुका मान्य देखील करतो. त्याला विचारला जाणारा पुढील प्रश्न काय असेल याचा अंदाज येवू शकतो?  चाट जीपिटी हे तुम्ही विचारलेल्या चुकीच्या प्रश्नांची उतरे देण्यास नकार देवू शकतो जर तो प्रश्न त्याच्या नियमांचे उल्लंघन करत असेल. What is Chat Gpt in marathi गुगल ला आव्हान देईल असे सर्वत्र चर्चा सुरु आहे पण ते गुगलपेक्षा थोडस वेगळ आहे .

Chat GPT आणि Google मधील फरक.

What is Chat Gpt in marathi: चाट आणि google मध्ये जास्त फरक नाही. चाट जीपिटी  हे Chat Boat आहे आणि दुसरी कडे Google हे एक सर्च इंजिन आहे . लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे हि दोघांची कामे आहेत .तथापी google स्वतः प्रश्नांची उत्तरे देत नाही परंतु ते आपल्या निर्देशकाच्या वेबसाईट वरून देते . Google थेट उत्तर न देता वेबसाईटची रँक करते .

What is Chat Gpt in marathi: गुगल वापर कर्त्यांनी रँक केलेली वेबसाईट दाखवणे आणि ती कोणत्या वेबसाईटवरून माहिती मिळवायची आणि कोणती नाही यावर अवलंबून आसते .तर चाट जीपिटी आपोआप उत्तर देते.सध्यातर चाट जीपिटी चा डेटा स्त्रोत काय आहे याबद्धल कोणतीही माहिती नाही. What is Chat Gpt in marathi याशिवाय चाट जीपिटी एक चाट बोट असल्यामुळे तो वेबसाईटला रँक करू शकत नाही.

😊 हे पण पहा 👉  कम्प्युटरचा फुल फॉर्म काय आहे ? 

Chat GPT Benefits | फायदे.

  1. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःहून देतो .
  2. या मार्फत तुम्ही चांगले लेख ,गोष्ठी मिळवू शकता .
  3. समीकरणे ,गणित शिक्षणासाठी वापरू शकता .
  4. बातम्यांचे ब्रीदवाक्य लिहू शकता .
  5. इतर बरेच काही.

Chat  GPT  चे तोटे .

  1. काही संशोधकांचा असा रिसर्च आहे कि चाट जीपिटी चा संधर्भ आणि स्पष्टीकरण समजून घेण्यास समस्या येत आहेत .यामुळे काहीवेळा चुकीची माहिती देवू शकते .
  2. ते कोत्याही प्रश्नाचे उत्तर कितपत योग्य डेईल याबद्धल सांगणे कठीण आहे . What is Chat Gpt in marathi अश्या परस्थितीत चाट जीपिटी दिलेल्या उत्तरावर आंधळे पणाने विश्वास ठेवणे तुमच्यासाठी धोकादायक आहे .

https://openai.com/  या वेबसाईटवरून  Chat GPT  चा वापर आपण मोफत करू शकतो. 

 

हेही वाचा 👉  हरवलेला मोबाईल कसा शोधावा. 😇

 

Leave a Comment