Watch IPL 2023 live : IPL बघा आता मोबाईलवर एकदम फ्री ,फ्री ,फ्री !

Watch IPL 2023 live  :

आता आपण बघू शकता IPL क्रिकेट मॅच तेही फ्री मध्ये कालपासून IPL 2023 ला सुरुवात झाली आहे .पहिली क्रिकेट मॅचहि चेन्नई
सुपर किंग्स व बनाम गुजरात टाईटस मध्ये खेळवण्यात आली .भारतामध्ये मोठ्या प्रमाणत लोकं क्रिकेट या खेळाचे शोकीन आहेत.त्यांना क्रिकेट मॅच पाहण्याची खूप इच्छा आसते पण काही कामामुळे किंवा टी व्ही सेटअप बॉक्स वाढत्या रिचार्ज मुळे क्रिकेट मॅच पाहणे शक्य होत नाही आज आपण पाहणार आहोत कि तुम्ही कोठेही असाल तरीही IPL क्रिकेट मॅच पाहू शकता तेही मोबाईल वरून फ्री मध्ये .

Watch IPL 2023 live : IPL क्रिकेट मॅच फ्री मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला Jio Cinema App डाउनलोड करावे लागेल .डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फक्त App ओपन करायचं आहे तुम्ही Live क्रिकेट मॅच पाहू शकता एवढेच नाही तर तुम्ही टॅबलेट किंवा काम्पुटर वरून IPL 2023 देखील क्रिकेट मॅच पाहू शकता .यासाठी तुम्हाला Jio चे सिम कार्डच आसवे असे आसी काही सक्ती नाही तुम्ही इतर सिम कार्ड जसे कि Airtel,Vi ,BSNL या वरूनही Jio Cinema App डाउनलोड करून क्रिकेट मॅच पाहू शकता .

👉     JIO Cinema App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment