vat purnima wishes in marathi | वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी

vat purnima wishes in marathi | वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी : वडाच्या झाडाला वटवृक्ष म्हणतात .वट पौर्णिमेला वट वृक्षाची पूजा केली जाते . हि झाडे अनेक वर्षाची जुनी झाडे असतात . काही झाडांचे वय 100 वर्षे तर काहींचे 200 वर्षाहून अधिक असतात . आपल्या पतीला पण या वटवृक्षानसारखे दीर्घायुष लाभावे म्हणून विवाहित महिला वट पौर्णिमेच्या दिवशी या झाडांची पूजा करतात .

vat purnima wishes in marathi या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्या करिता उपवासाचे वृत्त देखील करतात .आणि या जन्मात मिळालेला पती पुढील सात जन्मी मिळो आशी प्रार्थना परमेश्वराकडे करतात .या वट पौर्णिमेचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्ही घेवून आलो आहोत काही नवीन शुभेच्छा ज्या तुम्ही तुमच्या Whatsapp status ला ठेवण्यासाठी ,कुटुंबीय , नातेवाईक यांना पाठवण्यासाठी वापरू शकतात .

vat purnima wishes in marathi | वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी

 

 

“🌳🌳जीवन जेवढे महत्वाचे आहे ,

त्या जीवनात तेवढेच महत्वाचे तुम्ही ,🍃

कधी न प्रेम होवो आपले कमी ,

हे नाते असेच राहावो सातो जन्मी ,

“वट पौर्णिमेच्या  मनापासून हार्दिक शुभेच्छा 🌳🌳!”

 

 

“🌳🌳आहो तुम्हांला वट पौर्णिमेच्या खूप -खूप शुभेच्छा 🌳🌳!”

 

“🌳🌳दिवस आज खास तुमच्यासाठी ,

एवढेच मागेन माझ्यासाठी ,🍀

मिळो प्रत्येक जन्मात तुमचीच साथ ,

करते प्रार्थना जोडूनी हाथ ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌳🌳 !”

 

“🌳🌳अखंड सौभाग्याचा सण ,

आनंदाने भरून आले मन ,🍀

तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूरू होवोत ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌳🌳 !”

 

vat purnima wishes in marathi वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी
vat purnima wishes in marathi वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी

 

 

“🌳🌳वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष  लाभो तुम्हांला ,

एवढीच विनंती देवाला ,

सदैव मिळो मला तुमची  साथ ,🍀

एवढेच मागणे आहे परमेश्वरा ,

करते वंदन जोडूनी हाथ ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌳🌳 !”

 

“🌳🌳विवाहाच्या बंधनाने बांधली गेली साता जन्माची गाठ ,

आशीच रहावो आपली साथ ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳🌳!”

 

“🌳🌳तु आणि मी  जसे राजा अन राणी ,

सोडून रहावू शकत नाही आपण एकमेकाविना ,🍀

हीच आपली सत्य कहाणी ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌳🌳 !”

 

vat purnima wishes in marathi वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी
vat purnima wishes in marathi वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी

 

“🌳🌳प्रत्येक जन्मात तुमचीच साथ मला मिळो ,

एवढेच मागणे आहे देवाला ,🍀

कधी करू नको एकमेकांपासून दूर आम्हांला ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳🌳!”

 

“🌳🌳सण आहे सौभाग्याचा ,

बंध आहे आपल्या प्रेमळ नात्याचा 🍀,

या वट पौर्णिमेच्या दिवसी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा ,

वट पौर्णिमेच्या लाख -लाख  शुभेच्छा🌳🌳 !”

 

“🌳🌳वट वटवृक्षा एवढे आयुष तुम्हांला लाभो ,

🧑‍🤝‍🧑तुमच्या प्रत्येक इच्छा होवोत पूर्ण ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳🌳!”

 

vat purnima wishes in marathi वट पोर्णिमा शुभेच्छा मराठी
vat purnima shubhecha marathimadhe

 

“🌳🌳वट पौर्णिमेच्या  मनापासून हार्दिक शुभेच्छा !”

 

“🌳वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🌳!”

 

 “🌳🌳 सदैव हाती तुजाच 🧑‍🤝‍🧑हात ,

बांधली साता जन्माची गाठ ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳🌳!”

 

“🌳🌳आयुष हे आपले सुख -समृद्धीने भरो ,

तुमची साथ🧑‍🤝‍🧑 अशीच सात जन्मी मिळो ,🍀

दुखावणार नाही कधी मी तुम्हांला ,

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌳🌳!”

 

हेही वाचा👉 महिलांना मिळणार मोफत ड्रोन 👈

 

 

Leave a Comment