shivgarjana in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज शिवगर्जना मराठीमध्ये
Who is Shivaji Maharaj : शिवाजी महाराज कोण होते . सतराव्या शतकात पश्चिम भारतात मराठा साम्राज्य निर्माण करणारा शूर वीर योद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय .त्यांनी मराठा समाज्यातील अनेक युवकांना हाताशी धरून नौदल निर्मिती केली .मुघल ,इंग्रज यांच्याशी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक किले बांधले . (shivgarjana in Marathi) हि महाराज्यांच्या कारकीर्दीच्या … Read more