Pm Kisan शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार 13 वा हप्ता .
Pm Kisan nidhi 13th installment: मिडिया रिपोर्टनुसार गुढीपाडव्याच्या आगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13 वा हप्ता जमा होईल. या संधर्भात अद्याप कोणत्याही प्रशासकीय आधीकारीद्वारे याची घोषणा केली गेली नाही.या संबंधित अधिक माहिती जाणून घेवूयात . Pm kisan yojana 2023 पी एम किसान योजनेचे जगभरात एकून 12 करोडहून अधिक लाभार्त्यांची संख्या आहे.या लाभार्त्याना वार्षिक 6000/( सहा … Read more