Land Record आता मोबाईल वरून पाहू शकता 1980 पासूनचे सर्व 7/12 ,फेरफार व जागेचे उतारे .
Land record जमिनीचा सर्व प्रकारचे उत्तारे पहा आता मोबाईल वरूनच . जमीन किंवा घर खरेदी करायची असेल किंवा जमीनिवर कर्ज काढायचे असेल तर सात बारा व आठ अ उतारा लागतो पण जेव्हा आपण जमीन खरेदी करत आसतो ती जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्या जमिनीचा इतिहास म्हणजेच ती जमीन पूर्वी कोणाची होती त्याचे मूळ मालक कोण … Read more