eshram Card apply online : खरचं फ्री आहे ई-श्रम कार्ड ? जाणून घ्या याचे फायदे .

eshram Card apply online

eshram Card apply online:ऑनलाईन ई श्रम कार्ड कसे काढायचे? ई श्रम पोर्टल वरून असंघटीत कामगारांचे एक ई -श्रम कार्ड बनवता येवू शकते .कार्ड काढल्यानंतर बारा अंकी युनिवर्सल (UAN) क्रमांक प्राप्त होतो .जो संपूर्ण देशभरात वैध मानला जातो. ई श्रम कार्डच्या सहाय्याने देशभरात तुम्ही कुठेही आसला तरीही केंद्र सरकारच्या देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही घरबसल्या … Read more