dasara 2023 date : दसरा किती तारखेला आहे
dasara 2023 date : या वर्षी दसरा किंवा विजयादशमी हि मंगळवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 ला आहे. 22 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी 06:44 मिनिटांनी श्रावण नक्षत्र सुरु होणार . 23 ऑक्टोंबर 2023 ला सायंकाळी 05:14 मिनिटांनी श्रावण नक्षत्र संपेल. 23 ऑक्टोंबर 2023 ला सायंकाळी 05: 44 मिनिटांनी दशमी तिथीची सुरवात होईल. 24 ऑक्टोंबर 2023 … Read more