इयत्ता 10 वी ची परीक्षा 2 मार्च 2023 पासून 25 मार्च 2023 पर्यंत घेण्यात आली .मुलांनी यावर्षी
परीक्षेची खूपच तयारी केली होती असे दिसून आले .परीक्षा तर झाली पण रिझल्ट कधी लागणार
याचीच वाट सर्व विध्यार्थी बगत आहेत .ज्या विध्यार्थ्यानी या वर्षी 2023 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा दिली ते
आपला SSC RESULT 2023 हा mahasscboard.in या वर बघू शकतील .
अथवा डाऊनलोड करू शकतील पण कधी ? जर जाणून घ्यायचे आहे तर हा लेख पूर्ण वाचा.
सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी काही गोष्ठी खूप महत्वाच्या आहेत
जसे कि तुमच्या 10 च्या परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव .
SSC Result 2023 तात्पुरता रिझल्ट
इयत्ता 10 वी चा रिझल्ट हा सुरुवातीला ऑनलाइन वेबसाईट वरती जाहीर केला जातो
व रिझल्ट जाहीर झाल्यावर काही दिवसांनी मूळ गुणपत्रक हे संबंधित शाळेतून आपल्याला
देण्यात येते आणि गुणपत्रक मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधी दरम्यान शाळेत जावून आपल्याला बोर्ड
सर्टिफिकेट घ्यायचे आसते .
Maharashtra SSC Result 2023
Result | Maharashtra SSC Result 2023 |
Exam | SSC Exam 2023 |
Result Publish By | Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education ,Pune [ MSBSHSE ] |
Official Website | 👉 https://mahahsscboard.in/ |
SSC Result Date | Up to May 2023 |
Required Details | Roll No & Mothers First Name |
SSC Result 2023 Status | Announce in May 2023 |
Maharashtra SSC Result
इयत्ता 10 चे विद्यार्थी हे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर जावून त्याच्या 10 वी म्हणजेच
ssc result 2023 पाहू शकतात .तर चला स्टेप बाय स्टेप जाणून घेवू रिझल्ट कसा
पहायचा व डाऊनलोड करायचा .
१) महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट www.maharesult.nic.in उघडा .
२) SSC Exam march 2023 वर क्लिक करा .
३)विचारलेली माहिती भरा आईचे पहिले नाव ,रोल नंबर
४) ” View Result” यावर क्लिक करा .
५)त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल .
६)तुम्ही त्या रिझल्टची प्रिंट काढून ठेवू शकता .
Maharashtra SSC Result 2023 ( FAQs) – @mahresult.nic.in
प्रश्न : इयत्ता 10 वी चा SSC Result कधी लागणार ? ( When will the SSC result of class 10? ) |
उत्तर : 10 वी चा म्हणजे SSC Result हा मे महिन्या दरम्यान लागू शकतो . |
प्रश्न : 10th SSC Result पाहण्याची वेबसाईट कोणती आहे ? ( Which is the website to check 10th SSC Result? ) |
उत्तर : SSC Result पाहण्यासाठी ww.mahresult.nic.in वेबसाईट ला किंवा www.maharesult.nic.in भेट देवू शकता . |
👉 फक्त याच महिलांना मिळणार S.T प्रवासात 50% सवलत.

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.