hero splendor plus back tubeless tyre price | गाडीचे टायर एवढ्या कमी किंमतीत….

hero splendor plus back tubeless tyre price :  भारतामध्ये 1952 साली Royal Enfield Bullet हि पहिली भारतीय  मोटरसायकल लाँच करण्यात आली, त्यावेळी हि मोटारसायकल फक्त भारतीय सैनिक (Indian Military) बॉर्डरवर कार्यरत असताना वापरायचे नंतर 1955 मध्ये Royal Enfield Bullet कंपनीने भारतामध्ये चेन्नई येथे पहिले मोटारसायकल निर्माण  करण्याचे  युनिट सुरु केले.या मोटरसायकला खूप पसंती मिळाली व ती आज पर्यंत कायम आहे .

त्यानंतर काही वर्षांनी अनेख कंपन्या मार्केट मध्ये येत गेल्या Bajaj, Hero Honda, Yamaha , suzuki, Kinetic, अश्या अनेक कंपन्या सुरु झाल्या . 1994 मध्ये  HeroHonda कंपनीने Splendor हि पेट्रोलवर चालणारी मोटारसायकल बनवली .त्या Splendor गाडीला एवढी पसंती मिळाली कि आज जवळपास भारतामध्ये 9 करोडहून  जास्त स्प्लेंडर गाडीचे वापरकर्ते आहेत.तर आज आपण या लेखामार्फत Splendor गाडीला टायर बसवण्यासाठी किती खर्च येतो व वेगवेगळ्या कंपनीच्या टायरची किंमत hero splendor plus back tubeless tyre price किती असते व त्याची वॉरंटी किती असते हे जाणून घेणार आहोत .

Top 10 two wheeler tyre brands in india | सर्वात लोकप्रिय दुचाकी टायर बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत.

  1. TVS Bike Tyres
  2. Bridgestone Bike Tyres
  3. MRF Bike Tyres
  4. CEAT Bike Tyres
  5. Apollo Tyres
  6. Michelin Two Wheeler Tyres
  7. JK Bike Tyres
  8. Metzeler Two Wheeler Tyres
  9. Maxxis Tyre
  10. Prilli Tyres

………….वरील Top 10 two wheeler tyre brands in india कंपन्यांचे Splendor गाडीकारिता लागणारे ट्युबलेस टायर किती किंमतीत खरेदी करू शकतो हे जाणून घेवू.

हेही वाचा 👉 सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कोणती आहे . 👈

hero splendor plus back tubeless tyre price | स्प्लेंडरच्या टायरची किंमत किती आहे .

कंपनी  टायर क्रमांक (FRONT)   किंमत  टायर क्रमांक (BACK )  किंमत 

✅ TVS Bike Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

 Rs.1300 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1550
✅Bridgestone Bike Tyres

( Tyre + Tube)

2/75/18 TT

( 3 Years Warranty)

 Rs.1427 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

 Rs.1720

✅ MRF Bike Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

 Rs.1500 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

 Rs.1735

✅ CEAT Bike Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1492 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1700

✅ Apollo Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1625 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1675

✅ Michelin Two Wheeler Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.2199 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.2500

✅ JK Bike Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1400 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1610

✅ Metzeler Two Wheeler Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1700 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.2624

✅ Maxxis Tyre

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1140 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1196

✅ Prilli Tyres

( Tubeless)

2/75/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.1986 3/00/18 TL

( 3 Years Warranty)

Rs.2250

👉 टायर खरेदीवर अधिक सूट मिळवा.👈 

( टीप : वरील लेख  फक्त माहितीसाठी  लिहिला गेला आहे . दिलेल्या किंमती लेख  लिहिला गेला त्या वेळीच्या आहेत .टायरच्या किंमतीमध्ये  बदल होवू शकतो. कृपया टायर खरेदी करण्यापूर्वी किंमतीची खात्री करा .)

Leave a Comment