Who is Shivaji Maharaj : शिवाजी महाराज कोण होते .
सतराव्या शतकात पश्चिम भारतात मराठा साम्राज्य निर्माण करणारा शूर वीर योद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय .त्यांनी मराठा समाज्यातील अनेक युवकांना हाताशी धरून नौदल निर्मिती केली .मुघल ,इंग्रज यांच्याशी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अनेक किले बांधले . (shivgarjana in Marathi) हि महाराज्यांच्या कारकीर्दीच्या सार्व-भौमत्वाची घोषणा म्हणून ओळखली जाते .
shivgarjana in Marathi : शिवगर्जना मराठी मध्ये .
Shivgarjana in Marathi
आस्ते कदम ..आस्ते कदम …..आस्ते कदम ….. महाराSSSSSSSSSज …… गडपती …… गजपती……. गजअश्वपती ….. भूपती ……… प्रजापती …….. सुवर्णरत्न श्रीपती ……. अष्ठवधान जागृत …… अष्टप्रधानवेष्टित …… न्यायालंकारमंडित ….. शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत …… राजनीतीधूरंधूर …… पौढप्रतापपुरंदर….. क्षत्रियकुलावंतस ….. शिहासनाधिश्वर …. महाराजाधिराज ….. राजशिवछत्रपती ….. महाराजांचा विजय आसो . |

शिवगर्जना अर्थ | shivaji maharaj ghosna
गडपती : सर्व कडे -कपारी गड यांच्यावर राज्य करणारा शूरवीर राजा म्हणजेच गडपती .
गजअश्वपती : स्वतःकडे घोडे आणि हत्तीचे दल असणार राजा म्हणजेच गजअश्वपती .
भूपती प्रजापती : स्वराज्याच्या भूमीचे रक्षण करणारा ,व प्रजेच्या संरक्षणासाठी लढणारा राजा म्हणजे भूपती प्रजापती .
सुवर्णरत्न श्रीपती: सोने ,चांदी ,हिरे ,माणिक मोती यांवर मालकी असणारा राजा म्हणजे सुवर्णरत्न श्रीपती.( छत्रपती शिवाजी महाराज हे 32 ( बत्तीस ) मन सुवर्ण सिंहासनाचे अधिपती होते .)
अष्ठवधान जागृत : जगाच्या आठही दिशांवर अचूक लक्ष असणारा असणारा राजा .
अष्टप्रधानवेष्टित : shivaji maharaj ghosna छत्रपती महाराजांच्या अष्टप्रधानमंडळा मध्ये एकून आठ प्रधान होते.व ते प्रधान वेगवेगळ्या क्षेत्रात निपुण होते .ते एखादा निर्णयावर सल्ला देण्याचे काम करत असत . त्याने राज्य चालवण्यासाठी योग्य निर्णय घेतले जात .
न्यायालंकारमंडित : छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या विषयावर निकाल द्यायचा असल्यास खरे -खोटे,सत्य -असत्य,न्याय -अन्याय याची शहा -निशा केल्याशिवाय निकाल देत नसत .
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत : प्रत्येक शस्त्र चालवण्यात पारंगत असलेले महाराज .
राजनीतीधूरंधूर : राज्याच्या प्रत्येक डावपेचांनमध्ये, राजनीतीमध्ये तरबेज असलेले महाराज .
पौढप्रतापपुरंदर : छत्रपती शिवाजी महाराज शूर वीर होते त्यांनी अनेक लढाया जिंकून स्वराज्य स्थापन केले होते .
क्षत्रियकुलावंतस : क्षत्रियकुळात जन्मलेले व कुळातील सर्वात मोठी कामगिरी बजावणारे महाराज
सिंहासनाधिश्वर : 32 मन हिरे मोत्यांच्या सिंहासनावर शोभून दिसणारे अधीश्वर महाराज होते .
महाराजाधिराज : ज्यांच्या अधिपत्याखाली अनेक राजे होते असे महाराज .
राजशिवछत्रपती : वरीलप्रमाणे सर्व गुण एका असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय .
👉 Shivaji Maharaj Information in English
👉 SSC RESULT 2023 | 10 वी चा रिझल्ट कधी लागणार ?
shivgarjana in Marathi | प्रश्न उत्तरे
प्रश्न : Shivaji Maharaj Garad | गारद चा अर्थ काय ? |
उत्तर : शिवाजी महाराज दरबारात प्रवेश करताना जी घोषणा दिली जात होती तील मराठी मध्ये ” गारद “असे म्हंटले जात होते . |
प्रश्न : शिवाजी महाराज जन्म दिनांक | Shivaji Maharaj Date of Birth. |
उत्तर : 19 फेब्रुवारी 1960 साली शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला . |

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.