shivaji maharaj fort information in marathi | शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची माहिती मराठी मध्ये .

shivaji maharaj fort information in marathi : शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची माहिती मराठी मध्ये.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूरवीर योद्धा होते . छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव  ” छत्रपती शिवाजीराजे  शहाजीराजे  भोसले ” असे होते . महारजांच्या आईचे नाव ” जिजाबाई शहाजीराजे भोसले ” होते .

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू  : shiavji maharaj forts information in marathi  शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्यावर झाला . व मृत्यू हा 3 एप्रिल 1680 ला झाला .छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेविषयी स्पष्टता नसल्या कारणाने वाद निर्माण झाला आहे त्यामुळे वर्षातून दोन वेळा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते .या जयंतीला शिवजयंती असे म्हणतात .

shivaji maharaj fort information in marathi | किल्ल्यांची माहिती .

शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात अनेक युद्धे जिंकली त्यासोबतच जवळपास 360 वेगवेगळ्या किल्ल्यांवर आपले वर्चस्व मिळवले .आज आपण या 360 किल्ल्यांनपैकी काही नामंकित व भव्य किल्ल्यांची माहिती shivaji maharaj fort information in marathi जाणून घेणार आहोत .

information about shivneri fort in marathi | शिवनेरी किल्ला माहिती

information about shivneri fort in marathi
information about shivneri fort in marathi

 

शिवनेरी किल्ला : शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्हातील जुन्नर शहरालगत आहे .याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी 1960 रोजी जन्म झाला .शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई मातेच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी आसे ठेवण्यात आले होते .या किल्याची उंची सुमारे 3500 फुट आहे . हा  किल्ला आकाराने शंकराच्या पिंडीसारखा आहे. उत्तरेच्या मोहिमेवेळी मोरोपंत  यांनी शिवेनेरी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही .

शिवनेरी किल्लावर छत्रपती शिवाजी महाराज  व  माता जिजाऊ यांच्या प्रतीमादेखील आहेत . पेशवे काळात शिवनेरी किल्ल्याचा वापर कैद्यानसाठी केला जात होता आसाही इतिहासात लिहल गेल आहे . व त्या कैद्यांना आनंदाच्या क्षणी मुक्त केल जायचे असेही नमूद आहे .( information about shivneri fort in marathi)

हेही वाचा 👉  कर्जमुक्त होण्याचा रामबाण उपाय 👈

 

information about raigad fort in marathi | रायगड किल्ला माहिती .

information about raigad fort in marathi
information about raigad fort in marathi

 

रायगड किल्ला : रायगड हा किल्ला सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे या किल्लाची उंची जवळपास 2700 फत ( 820 मिटर ) एवढी आहे . छत्रपती शिवाजी महारजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला होता . हा किल्ला मराठी साम्राज्याच्या इतिहासमध्ये खास प्रकारे ओळखला जातो .ऐतिहासिक काळात बनलेला हा रायगड किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो . पूर्वी  रायगडाला विविध नावानी ओळखले जायचे  रायगड ,इस्लामगड ,राशीवटा ,रायगिरी , भिवगड ,राहिरी ,शिवलंका ,तणस ,बदेनुर ,नंदादीप .shivaji maharaj fort information in marathi

रायगड किल्यावर पाहण्यासारख्या अनेक ठिकाणे आहेत त्यामध्ये जिजाबाईंचा वाडा , नाना दरवाजा , खुबलढा बुरुज ,महादरवाजा ,हत्ती तलाव , चोरदिंडी , गंगासागर तलाव , मेणा दरवाजा , राजभवन ,नगारखाना , बाजारपेठ , सिरकाई देवूळ , कुशावर्त तलाव , हिरकणी टोक , टकमक टोक , वाघ दरवाजा , याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज  यांनी 1860 साली अखेरचा श्वास देखील रायगडावर घेतला. information about raigad fort in marathi गडावर शिवाजी महाराजांची समाधी व त्यांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी देखील रायगडावर आहे .

 

shiavji maharaj forts information in marathi | प्रतापगड किल्ला

shiavji maharaj forts information in marathi
shiavji maharaj forts information in marathi

 

प्रतापगड किल्ला ( pratapgad fort in marathi ) : प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्हामध्ये आहे .( shivaji maharaj fort information in marathi) या किल्यावर भवानी मातेचे मंदिर देखील आहे. मंदिरामध्ये  मातेची प्रसन्न मूर्ती देखील आहे  मूर्ती जवळ महाराजांच्या पूजेतील शिवलिंग देखील आहे व हंबीरराव मोहितेंची तलवार देखील आहे .या किल्यावर पश्चिमभिमुखी दरवाजा आहे विशेष म्हणजे आजही हा दरवाजा पूर्वीच्या काळाप्रमाणे सूर्यास्ताच्यानंतर बंद करण्यात येतो व दिवस उघडण्याआधी उघडला जातो .

विमानातून जर हा किल्ला पहिला तर फुलासारखा दिसतो ,याच किल्लाच्या पायथाशी अफझल  खानाने शिवाजी महाराजांना भेटायला बोलावून दगा केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला . त्यानंतर त्याचे शिर ( मुंडके ) येथील बुरजात पुरले आसे इतिहासात आहे .

हेही वाचा 👉 महिलांना हजारो रुपये कमवण्याची संधी 8 लाख रुपये अनुदान 👈

shivaji maharaj fort information in marathi | सिंहगड किल्ला

information about sinhagad fort in marathi
information about sinhagad fort in marathi

 

सिंहगड किल्ला ( information about sinhagad fort in marathi ) : सिंहगड हा एक पुणे जिल्हात असणारा शिवरायांचा किल्ला आहे . या किल्ल्याची उंची सुमारे 4400 फुट आहे . सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते .शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी एक वाक्य उचारले होते “गड आला पण सिंह गेला ” त्या नंतर कोंढाणागड सिंहगड नावाने ओळखला जावू लागला .

सिंहगडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत त्यामध्ये दारूचे कोठार , कोंडानेश्वर मंदिर , टिळक बंगला ,देवटाके ,कल्याण दरवाजा ,उदेभानाचे स्मारक, झुंजार बुरुज ,तानाजी कडा , राजाराम महाराज स्मारक व  सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक देखील आहे .

 

information about sindhudurg fort in marathi | सिंधुदुर्ग किल्ला

information about sindhudurg fort in marathi
information about sindhudurg fort in marathi

 

सिंधुदुर्ग किल्ला ( sindhudurg fort in marathi ): सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण गावाजवळ आहे .हा किल्ला कुरटे बेटावर एकूण 48 एकरामध्ये पसरला आहे .किल्लाची तटबंधी सुमारे तीन किलोमीटर लांबीची आहे .किल्लावर एकून 52 बुरुज व 46 दगडी जिने देखील आहेत . किल्लावर एकूण तीन प्राकारच्या विहिरी आहेत .दुध विहीर ,साखर विहीर , दही विहीर आशी त्यांची नावे होत .असे म्हंटले जाते  हा किल्ला बांधण्यासाठी जवळपास तीन वर्षाचा कालावधी लागला होता आणि 1 कोटी हून अधिक रक्कम खर्च झाली होती.(shiavji maharaj forts information in marathi)

हेही वाचा👉   मिळवा बजाज फायनंस कार्ड फक्त 2 मिनिटांमध्ये. 👈

Leave a Comment