shivaji maharaj birthday wishes in marathi | शिवजयंतीच्या शुभेच्छा

shivaji maharaj birthday wishes in marathi : शिवजयंतीच्या शुभेच्छा 

संपूर्ण मराठा साम्राज्याचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले होय .छत्रपती शिवाजी महारजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला . शिवाजी महाराज हे एक शूर-वीर लढवू राजे होते . शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य उभे करण्यासाठी मुघल ,इंग्रज यांच्याशी देखील कित्येक वेळा लढा दिला .

छत्रपती शिवाजी महारजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 साली झाला यामुळे संपूर्ण भारतात शिवजयंती हा सन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो . महात्मा फुले यांनी 1870 साली शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली होती . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवसी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात . मोठ्या प्रमाणत मिरवणूक देखील काढली जाते . पोहाडे देखील गायले जातात . सर्वस्त्र भगवे झेंडे ,भगवे पताके याने परिसर सजवले जातात .मिरवणुकीच्या दरम्यान ढोल ताशा , बँड यासोबत तलवारीची कौशल्य देखील दाखवली जातात .

त्याच बरोबर आजकाल सर्वच जन WhatsApp, Instagram, Facebook इतर सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने मोबाईल वरून देखील शुभेच्छा एकमेकांना पाठवतात .तर आज आपण या लेखामार्फत काही ( shivaji maharaj birthday wishes in marathi ) शिवजयंतीच्या शुभेच्छा पाहणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या नातेवाईक ,कुटुंबीय ,मित्र यांना आवर्जून पाठवू शकता .

हेही वाचा 👉  शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा किल्ला कोणता ? 👈

shivaji maharaj birthday wishes in marathi | शिवजयंतीच्या शुभेच्छा

Shiv jayanti banner in marathi images
Shiv jayanti banner in marathi images

 

“🚩🚩 🛕चारी दिशात ज्याचा गाजा -वाजा,

एक होता असा राजा ,

नाव त्याच घेवू किती ,

म्हणतात त्याला छत्रपती ,

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩”

Shiv jayanti banner in marathi images
Shiv jayanti banner in marathi images

 

” 🚩😊आपणास उंदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ,

आई भवानी आपल्या पाठीशी सदैव रहावो,

शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!.🚩🚩”

 

🚩🚩“🛕 रयतेसाठी आयुष्यभर लढला ,

अफझलखानाचा कोतळा बाहेर काढला,

अजून कौतुक करू किती ,

म्हणतात त्यांना छत्रपती .

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!”🚩🚩

 

🚩🚩” आपणांस व आपल्या परिवारास ,

माझ्याकडून शिवजयंतीच्या

भगव्या शुभेच्छा !”🛕🚩

 

🚩🛕 शिवजन्मोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा ! 🚩🚩

 

🚩🚩 “मरण आले तरी चालेल ,

पण शरण जायचे नाही ,

हीच आमच्या शिवरायंची शिकवण .

शिवजयंतीच्या शुभेच्छा!”🚩🚩

 

🚩🚩कित्येक मावळ्यांनी आपले प्राण गमावले ,

आणि कित्येकांनी सांडले रक्त ,

बाकी काही नव्हत ,

ते शिवभक्त होते फक्त !🛕🚩

shivaji maharaj birthday wishes in marathi
shivaji maharaj birthday wishes in marathi

🚩🚩 “प्रत्येक क्षणात ,

जनतेच्या मनात ,

जंगल -वनात ,

मातीच्या कनात ,

राज्य करणारा राजा म्हणजे, 

छत्रपती शिवाजी महाराज होय,

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!”🚩 🚩

 

🚩 🚩 “ज्यांची गाथा ऐकता 

भरून येथे उर 

भरून येते छाती 

प्रत्येक मराठाच्या मनात वसतात 

राजे शिव छत्रपती. 🚩 🚩

shivaji maharaj birthday wishes in marathi
shivaji maharaj birthday wishes in marathi

🚩🚩”महाराष्ट्राची शान तू ,

मराठ्यांचा स्वाभिमान तू ,

शिवभक्तांची जान तू ,

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !”🚩🚩

 

🚩🚩शिवजयंती निमीत्ताने सर्वांना भगव्या शुभेच्छा !🚩🚩

 

shivaji maharaj birthday wishes in marathi
shivaji maharaj birthday wishes in marathi

 

🚩🚩”जिजांऊचा लेक तो 

रुतेचा राजा होता ,

ना झुकला कधी कोणासमोर 

मुघलांचा बाप होता.

छत्रपतींच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”🚩🚩

shivaji maharaj birthday wishes in marathi
shivaji maharaj birthday wishes in marathi

 

🚩🚩शिवाजी या नावाला कधी उलटे वाचून पहा ,

“जीवाशी “खेळणार राजा म्हणजे ,

छत्रपती शिवाजी महाराज होय, 

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा”🚩🚩

 

 

🚩🚩”अखंड महाराष्ट्राचे दैवत ,

थोर समाज सुधारक ,

शूर-वीर  योद्धा ,

छत्रपती शिवाजी महाराज ,

यांच्या जयंतीनिमित्त,

तुम्हांला व तुमच्या परिवारास ,

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !”🚩🚩

Shiv jayanti banner in marathi images
Shiv jayanti banner in marathi images

 

🚩🚩अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत ,

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना ,

मनाचा मुजरा .”🚩🚩

 

🚩🚩”वाघाची चाल ,

चित्ताच्या नजरा ,

या रयतेच्या लाडक्या राजाला ,

मनाचा मुजरा 

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !”🚩🚩

👉  आणखी पुढे पहा  👈

 

Leave a Comment