sankashti chaturthi images marathi | sankashti chaturthi shubhechha marathi
आपल्या देशात श्री गणेशाचे ( गणपती बापाचे ) अनेक भक्त आहेत. दरवर्षी देशामध्ये गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते . आपल्या घरी, गावामध्ये ,शहरामध्ये श्री गणेशाच्या मोठ-मोठ्या मूर्तीची स्थापना केली जाते यावेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात .दररोज सकाळी संध्याकाळी श्री गणेशाची आरती केली जाते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते .
गणेश चतुर्थी हि वर्षातून एकदा येते पण ( sankashti chaturthi images marathi ) संकष्टी चतुर्थी हि वर्षातून 12 वेळा येते .कारण हिंदू पंचागाप्रमाणे कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी असे म्हंटले जाते . संकष्टी चतुर्थी प्रत्येक श्री गणेशाच्या मंदिरात भक्तिभावाने पूजा अर्चना केली जाते . बरेच जन उपवासाचे वृत्त देखील ठेवतात आणि सायंकाळी चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो . आपल्या मित्र ,कुटुंबियांना शुभेच्छा देतात. आज आपण अश्याच काही नवीन संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा या लेखामध्ये पाहणार आहोत.
sankashti chaturthi images marathi | संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
“🛕 तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏”
🛕 “बापाची कृपा सदैव तुमच्यावर राहावो ,
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत ,
संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा !”🙏
🛕”श्री गणेश तू , तूच सुककर्ता ,
तूच आहे जीवनाचा कर्ता धर्ता,
संकष्टी चतुर्थी हार्दिक शुभेच्छा!” 🙏

🛕”वक्रतुंड महाकाय ,
सूर्यकोटी समप्रभ ,
निर्विघम कुरु मी देव ,
सर्वकार्येषु सर्वदा,
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏

🛕”आपणास संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !”🙏
sankashti chaturthi shubhechha marathi| संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

🛕“सदैव मुखी असावे बापाचे नाव ,
सोपे होतील सर्व काम ,
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏

🛕”तुमच्या मनातील सर्व मनोकामना ,
श्री गणरायाच्या कृपेने पूर्ण होवोत ,
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏

🛕”गजाननाशी गणराया ,
आदि वंधू तुज मोरया ,
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏

🛕”मंगलमुर्ती श्री गणराया ,
मनापसून पडतो तुझ्या पाया ,
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”🙏

हेही वाचा 👉 कर्जमुक्त होण्याचा रामबाण उपाय 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.