Sanjay Gandhi Niradhar Yojana in marathi

Sanjay Gandhi Niradhar Yojana in marathi :

संजय गांधी निराधार योजनेद्वारे गरीब माणसांसाठी वेगवेगल्या योजना सुरु करण्यात आल्या.त्यापैकी एक म्हणजे संजय गांधी निराधार योजना होय . 1970साली भारतीय राजकारणात पंतप्रधान असलेल्या आदरणीय इंधिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्या नावाने हि योजना सुरु करण्यात आली .या योजनेमध्ये आरोग्य ,शिक्षण ,सामाजिक विकास व इतर उपक्रमांचा समावेश होतो,या मार्फत वंचित समुदायांचे जीवनशैली सुधारणे आणि काही कुंटूबांचे आर्थिक, आरोग्य व शैक्षणिक कल्याणाला चालना देणे या गोष्ठींचा समावेश यामध्ये होतो .या विभागामध्ये संस्थांच्या मार्फत देणग्यांनद्वारे निधी दिला जातो.

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Mharashtra :

हि योजना महाराष्ट्रात चालवल्या  जाणाऱ्या  विशेष सहाय्य विभागामार्फत चालवली जाते .महाराष्ट्र शासन मार्फत प्रत्येक तालुका ठिकाणी Sanjay Gandhi Niradhar Yojana चालू असते. यामध्ये निराधार बालके, निराधार विधवा महिला ,वृद्ध पुरुष – महिला यांना अनुदान देण्यात येते . लाभार्थ्याकडे भारतीय नागरिकतत्व आसले पाहिजे,व त्याचे वय हे  65 वर्षापेक्षा कमी आसले पाहिजे.

😀हे पण पहा 👉  सहज बदला आधार कार्ड वरील माहिती

Sanjay Gandhi Niradhar Yojana in marathi

न 1980 पासून या योजनेस सुरुवात झाली.प्रत्येक तालुक्यामधील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा स्वतंत्र विभाग आसतो.नायब तहसीलदार यांच्या  अध्यक्षतेखाली  महिन्याला अनुदान वाटप केले जाते.यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र शासनाकडून येतो.व तो लाभार्त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर रुपये 900 /- जमा केला जातो.

यामध्ये सहभागी होणाऱ्या कुठुंबाना पात्रतेनुसार सुमारे 600 ते 900 पर्यंत रक्कम दिली जाते.हि महाराष्ट्रात चालवल्या जाणाऱ्या अनेक योजनानपैंकि एक महत्वकांशी योजना आहे.या योजनेचे मुख्य उदिष्ठ अपंग ,अंध, निराधार व्यक्ती ,मोठ्या आजाराने त्रस्त व्यक्ती ,विधवा महिला ,वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला ,ज्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही असे कुटुंब, परित्यक्ता महिला यांना विशेष सहाय्य देणे आहे.यामुळे या लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी खूप मोठी मदत होते.

Sanjay Gandhi Niradhar Yojana in marathi : संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. आधार कार्ड 
  2. पॅन कार्ड 
  3. रहिवासी दाखला .
  4. शाळा सोडलेला दाखला 
  5. विहित नमुन्यातील अर्ज 
  6. 21000 /- रुपयेहून कमी उत्पन्न असलेला दाखला.
  7. रेशनकार्ड 
  8. निराधार ना-हरकत दाखला 
  9. विधवा महिलांसाठी विधवा असलेले प्रमाणपत्र 
  10. विधवा महिलांनसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र 

……………वरील कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे .

जर कुटुंबामध्ये एक लाभार्थी असेल तर दर महिना त्यास 1000/- रुपये पर्यंतचे अनुदान मिळते व एक पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास 1200 रुपये पर्यंत रक्कम दिली जाते .

 👉 Apply Now

 

Leave a Comment