S name for baby boy hindu | s varun mulanchi nave| स वरून मुलांची नावे

S name for baby boy hindu : s varun mulanchi nave भारतामध्ये प्रत्येक दिवसाला कित्येक लहान बाळांचा जन्म होत आसतो. त्यामध्ये जवळपास अंदाजे 60 % हि मुले व उर्वरित 40% या मुली असतात . बाळ जन्म झाल्यापासून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जसे कि बाळाचे आई – वडील ,आजी -आजोबा , मामा -मामी ,काका -काकी व इतर नातेवाईक त्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी नवीन युनिक नाव शोधत असतात .

S name for baby boy hindu आज आपण या लेखामधून जन्मलेल्या मुलांसाठीची स वरून मुलांची नावे काही युनिक व सुंदर नावे पाहणार आहोत. ज्यामध्ये नाव व त्याचा अर्थ मराठीमध्ये दिलेला असेल . त्यामधून तुम्ही तुमच्या बाळासाठी उत्तम नाव निवडून एक सुंदर अर्थपूर्ण नाव देवू शकता .

S name for baby boy hindu | स वरून मुलांची नावे

 नाव ( इंग्रजी )  नाव ( मराठी ) नावाचा अर्थ 
Sunil सुनिल निळा , नीलमणी , गळद निळा
Sachin सचिन शुद्ध , अस्तित्व , भगवान इंद्र
Suhas सुहास स्मित हस्य , सुंदर हसणे
Sushant सुशांत शांत असलेला
Sumit सुमित एकदम चांगला मित्र
Suraj सुरज सूर्य , सूर्यदेव
Sujit सुजित विजय मिळवणारा , जिंकणारा
Sandip संदीप प्रकाशित दिवा , जळणारा दिवा
Sagar सागर महासागर , समुद्र
Samrat सम्राट राजा , शूर योद्धा
Santosh संतोष आनंदी , समाधानी
Satyajit सत्यजित सत्यावर विजय मिळवणारा
Satyajitsinh सत्यजितसिंह सत्यावर विजय मिळवणारा सिंह
Samadhan समाधान समाधानी व्यक्ती
Sushil सुशील चांगली वागणूक , शांत
Suryast सूर्यास्त अदृश होणारा सूर्य
Samrajya साम्राज्य राजाचे संपूर्ण राष्ट्र
Swapnil स्वप्नील स्वप्नासारख , स्वप्नाळू
Swastik स्वस्तिक कल्याण करणारा

 

हेही वाचा👉  माझी लाडकी बहीण योजना 👈

 

Sajan साजन सहनशील , मैत्रीपूर्ण
Suryapratap सूर्यप्रताप सूर्या सारखा शूर
Saksham सक्षम सक्षम असणारा
Swanand स्वानंद श्री गणेशाचे नाव
Sarvasva सर्वस्व सर्वकाही
Swaksha स्वाक्ष भगवान विष्णू यांचे नाव
Suyash सुयश सुप्रसिध्द , लोकप्रिय
Sarthak सार्थक अप्रतिम ,अर्थपूर्ण
Sparsh स्पर्श स्पर्श करणे
Subodh सुबोध चांगला मुलगा

 

😊 हेही वाचा 👉 ” व ” अक्षरावरून लहान मुलांची नावे 👈

 

s varun mulanchi nave| स वरून मुलांची नावे

 

S name for baby boy hindu s varun mulanchi nave

 

Satej सतेज चमक
Sanav सानव सूर्य
Satwik सात्विक अर्थपूर्ण
Suryakant सुर्यकांत चमकणारा अभूषण
Surajya स्वराज्य
Sahil साहिल समुद्र किनारा
Swabhavik स्वाभाविक सहज
Sujal सुजल शुध्द पाणी , पवित्र जल
Sanskar संस्कार नैतिकता
Sanyam संयम ताबा असलेला , लगाम
Suranjan सुरंजन मोहक , गोड गंध
Sanket संकेत इशारा
Saharsh सहर्ष आनंदाने
Samarth सामर्थ शक्तिशाली
Saransh सारांश अर्थ
Sukhkarta सुखकर्ता श्री गणेशाचे नावं
Strot स्त्रोत मार्ग
Sanchit संचित साठवून ठेवलेले
Suhan सुहान चांगले दिसणारे
Sarang सारंग देवाचे नाव

 

😊 हेही वाचा👉   इन्स्टावर पैसे कसे कमवायचे ? 👈

Leave a Comment