Ration Card | रेशन कार्ड धारकांना मिळणार 9000 रुपये .
Ration Card :
महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यातील रेशनकार्ड कार्ड धारकांना मिळणार 9000 हजार रुपये असा भरा फॉर्म .
Ration Card update : मित्रानो आज आपण रेशन म्हणजेच रेशनिंग संधर्भात एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत .जर तुम्ही रेशन लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकार यापुढे रेशनिंग ऐवजी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वार्षिक 9000 रुपये देण्यात येतील असा निर्णय नुकताच घेण्यात आला अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही पण लवकरच ते आमलात आणले जाईल .
Ration Card : बरेचसे रेशन कार्ड धारक हे पात्र आहेत .आणि आशाच पात्र लाभार्थ्यांना या वार्षिक नऊ हजार रुपये या योजनेचा लाभ मिळणार.याची पात्रता हि उत्पना वरून ठरवली जाते .ज्या रेशन कार्ड धारकांचे वार्षिक उत्पन्न हे 59 हजार ते 1 लाख दरम्यान आहे अशा रेशनकार्ड धारकांना सध्या 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदूळ महाराष्ट्र सरकार द्वारे केले जाते .पण काही दिवसापूर्वी हि संकल्पना बंद करण्यात आली .व यापुढे जर तुमच्या तुमच्या कुटुंबात जर चार सदस्य आसतील तर तुम्हाला वर्षाला 36 हजार रुपये हे सरकार मार्फत देण्यात येणार आहे .यामुळे गोर -गरीब लोकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे .त्यासाठी खालील दिलेला फॉर्म भरून देणे गरजेचे आहे .
Ration Card : कोण कोणत्या जिल्ह्यात रेशनकार्ड धारकांना मिळणार धान्याऐवजी 9000 रुपये .
लातूर |
अकोला |
हिंगोली |
अमरावती |
यवतमाळ |
वाशिम |
जालना |
बीड |
नांदेड |
उस्मानाबाद |
औरंगाबाद |
परभणी |
वर्धा व नागपूर |
👉 आत्ताच फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .
👉 जमीन खरेदी विक्रीचे हे नवीन नियम माहित आहेत का ?
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.