pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi | आयुष्मान भारत योजना

pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi : मित्रांनो आपल्या सर्वाना हे माहित आहे कि कोणताही जीवन विमा हा किती महत्वाचा आसतो.तरीही आपल्या देशात जीवन विमा काढण्याचे प्रमाण खूप कमी आहे.आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने जीवन विमा काढणे सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नाही. त्या विम्याची हप्त्याची रक्कम सर्वसाधारण कुटुंबाला परवडणारी नसते .त्यामुळे बरेच जन यापासून वंचित राहतात.

pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi : या वंचित राहिलेल्या लोंकाना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना सरकार कडून काही योजनाचा लाभ दिला जातो.यामुळे गरीबातील गरीब व्यक्तीला याचा लाभ मिळतो व  तो वैद्यकीय उपचारापासून वंचित राहत नाही .याचाच विचार करता प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत एक योजना सुरु करण्यात आली त्याच नाव म्हणजे आयुष्मान भारत योजना.

सध्याला भारत देश अत्याधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. गेल्या काही वर्षात सरकार मार्फत प्रत्येक क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देण्याकरिता वेग वेगळ्या योजना राबवण्यात आल्या त्या सोबतच वैद्यकीय योजना सुरु केल्या गेल्या.या योजनांचा लाभ देखील बऱ्याच जणांना झाला. काही दिवसानपूर्वी कोरोनवायरस महामारीमुळे अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील व्यक्ती गमावले ,बऱ्याच जणांना आर्थिक परीस्थित दुर्बल असल्या कारणाने उपचार घेता आले नाही यामुळे उपचार वेळेवर न मिळाल्याने बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला.(ayushman card)

हेही वाचा👉 लेक लाडकी योजना नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे 👈

pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi | आयुष्मान भारत योजना

pradhan mantri ayushman bharat yojana information in marathi : पण आता भारत सरकार मार्फत अधिक लक्ष हे वैद्यकीय योजना देण्यावर आहे. जेणेकरून भविष्यात जर कोणत्याही प्रकारची महामारी पुन्हा आली तर भारतातील जनतेला उपचार घेण्यासाठी कोणत्याही समस्येला तोंड देण्याची गरज भासणार नाही.या लेखामध्ये आपण ayushman card बद्धल संपूर्ण माहिती देणार आहोत.ज्यामध्ये तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे फायदे ,योजनेची नोंदणी प्रक्रिया ,वैशिष्टे ,कागदपत्रे,पात्रता याची सविस्तर माहिती  मिळेल.

ayushman bharat card apply online | आयुष्मान भारत योजना संपूर्ण माहिती

सरकारी योजना / Name Of Sarkari Yojana प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना
योजना कधी सुरु झाली / pm ayushman bharat yojana launch date 23 सप्टेंबर 2018
योजनेची घोषणा कोणी केली / अरुण जेटली
लाभार्थी भारताचे गरीब नागरिक
फायदे संपूर्ण कुटुंबाला वार्षिक 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
संपर्क क्रमांक / ayushman bharat yojana helpline number 1800-11-4477 किंवा 14477
संकेतस्थळ / Website https://beneficiary.nha.gov.in/

 

ayushman bharat yojana benefits in marathi | योजनेचे फायदे

  • योजनेमध्ये पात्र असलेल्या प्रत्येक कुटुंबाला व त्यातील व्यक्तींना 5 लाखापर्यंतचा उपचार विमा मिळणार .
  • भारतातील 50 करोड जनसंखेला मिळणार ayushman card योजनेचा लाभ.
  • योजनेमध्ये नोंद केल्यानंतर हॉस्पिटल मध्ये भरती होताना जर कोरोना ,कॅन्सर ,डेंगू ,चिकन गुनिया ,हृदय रोग ,मलेरिया ,कंबरेचे दुखी ,गुडघेदुखी ,मोतीबिंदू यासारख्या इतर गंभीर आजारवर निशुल्क उपचार केला जाईल.
  • आयुष्मान योजने अंतर्गत जवळपास 1760 आजारावर निशुल्क उपचार घेवू शकता .

ayushman bharat yojana documents | कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. रेशनिंग कार्ड
  4. मोबाईल क्रमांक
  5. ई मेल
  6. पत्याचा पुरावा
  7. उत्पनाचा पुरावा

how to apply ayushman card online | अर्ज कसा करावा .

  1. आयुष्मान भारत योजनेमध्ये नोंद तुम्ही स्वतः देखील करू शकता
  2. CSC केंद्र किंवा सेतू मध्ये जावून देखील नोंद करून घेवू शकता.
  3. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे वैक्तिक कार्ड बनले जाते .
  4. आशाताई किंवा अंगणवाडी सेविका मार्फत देखील हे कार्ड काडू शकता .
  5. रेशनिंग दुकानामध्ये जावून देखील तुम्ही आयुष्मान भारत कार्ड काडू शकता .

आयुष्मान भारत योजना कार्ड बनवा  👉  वेबसाईट  🌍 👈 

आयुष्मान कार्ड लिस्ट 👉लाभार्थी यादी 📃 👈

आयुष्मान भारत योजना  👉 हॉस्पिटल यादी 🏥👈

 

आयुष्मान भारत योजनेचा खरच फायदा होतो का ?👇

 

 

 

Leave a Comment