Pocra yojana information in marathi:
पोकरा योजना हा प्रकल्प भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने सुरु करण्यात आला आहे. कृषी विभागामध्ये नानाजी देशमुख यांचे योगदान मौल्यवान आहे Pocra Yojana ही शेतकरी वर्गासाठी बनवली आहे. या योजने अंतर्गत शेतकरी वर्गाला अनुदान दिले जाते ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक आहे ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत येते या मध्ये शेतकरण्या साठी अनेक योजना आहेत चला जाणून घेऊयात योजना….
Pocra Yojana information in Marathi
या योजनेमध्ये शेतकरी वर्गाला शेती संबंधीत असलेल्या कामा ना अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करून प्रगतशील शेतकरी बनवणे शेती संबंधीत विहिरी काढणे , शेततळे,शेततळ्यातुन पाणी दुसऱ्या क्षेत्राला नेहण्यासाठी पाईप लाईन,जुनी विहीर दुरुस्ती , पाणी वाचवण्यासाठी ठिबक सिंचन ,तुषार सिंचन,मधमाशी पालन,मोटर पंप , शेतातील माल साठवण्यासाठी गोडाऊन , या योजनांचा समावेश Pocra योजना मध्ये येतो ही योजना 15 जिल्ह्यानसाठी लागू करण्यात आली आहे.
Pocra yojana district list चला जाणून घेऊयात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
1) जालना
2) बीड
3) वाशीम
4) नांदेड
5) अमरावती
6) वर्धा
7) जळगाव
8) अकोला
9) बुलढाणा
10) उस्मानाबाद
11) लातूर
12) यवतमाळ
13) हिंगोली
14) परभणी
15) औरंगाबाद
या Pocra Yojana साठी वरील जिल्ह्यांचा समावेश होतो व या जिल्ह्यातील साधारणता 5742 गावाचा समावेश होतो. या योजनेत समाविष्ट होणाऱ्या शेतकरी वर्गाला 50 ते 60 % अनुदान दिले जाते. Pocra Yojana information in Marathi.
पोकरा योजनेची गाव व जिल्हा नुसार लिस्ट पहा. 👉 List View
Pocra yojana साठी अर्ज कसा करायचा.
www.mahaporca.gov.in हि वेबसाईट उघडा.
- वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- या योजनेचे संकेतस्थळावर आल्यावर तूम्ही आधार कार्ड च्या मदतीने वयक्तिक व सातबारा खाते उतारा ने जमिनीची माहिती भरून Porca योजनेची नोंदणी करू शकता.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला Porca योजनेच्या होम पेज वर अनेक प्रकारच्या योजना दिसत असतील त्यातील तुम्हाला कोणत्या योजनांचा लाभ घ्याचा आहे त्या योजनेचा पर्याय निवडून अर्ज करा.
Porca yojana साठी लागणारे कागदपत्रे.
Porca योजनेसाठी खूप कमी कागदपत्रे लागतात त्यामध्ये
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 7/12 खाते उतारा
- अर्जदार अपंग असल्यास अपंगत्व पुरावा.

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.