Pm Kisan शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार 13 वा हप्ता .

Pm Kisan nidhi 13th installment: मिडिया रिपोर्टनुसार गुढीपाडव्याच्या आगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13 वा हप्ता जमा होईल.

या संधर्भात अद्याप कोणत्याही प्रशासकीय आधीकारीद्वारे याची घोषणा केली गेली नाही.या संबंधित अधिक माहिती जाणून घेवूयात .

 

Pm kisan yojana 2023

पी एम किसान योजनेचे जगभरात एकून 12 करोडहून अधिक लाभार्त्यांची संख्या आहे.या लाभार्त्याना वार्षिक 6000/( सहा हजार ) रकमेचा निधी Pm kisan nidhi मधून देण्यात येतो. या 12 करोड लाभार्त्यामधून बरेच लाभार्थी Pm kisan या योजनेसाठी अपात्र आहेत व सरकार मार्फत अपात्र लाभार्थ्यांन कडून वसुली देखील सुरु करण्यात आली आहे.यापूर्वी ज्या अपात्र लाभार्थ्यांनी सर्व घेतले आहेत त्या हप्त्यांची रक्कम लाभार्थ्यान कडून परत मागितली जात आहे.बऱ्याच लोकांना सरकार मार्फत नोटीस देखील पाठवण्यात आले आहेत .

 

13 वा हप्ता कधी येणार सरकारने केले ट्वीट.

Agriculture INDIA ने एक ट्वीट केल आहे.यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये  12 करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदनी केलेली आहे.

हि योजना केंद्रातील मोदी सरकार मार्फत सुरु करण्यात आली होती.या योजनेचा मुख्य उदेश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्याला आर्थिक सहायता देते .केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6000/- रुपये जमा करते.हि मदत तीन टप्यात दिली जाते.आतापर्यंत मोदी सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 12 हप्ते टाकले आहेत आता शेतकरीवर्ग 13 वा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत .

 

😊  हे पण पहा 👉  ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दरमहिना 500 रुपये भत्ता

Pm kisan kyc करणे बंधन कारक !

जर तुम्ही 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला हा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पी.एम किसान KYC करणे बंधन कारक आहे.आपण हि KYC ऑनलाइन पी.एम किसान Website द्वारे स्वतः करू शकतो त्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे .मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास आपण जवळील CSC (Common Service Center ) मध्ये जावून KYC करू शकता.

जर आपल्याला नियमितपणे हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर भू-सर्वेक्षण करणे गरजेचे आहे व प्रत्येकने  ते भू-सर्वेक्षण केलेच पाहिजे .म्हणजे भविष्यात येणाऱ्या हप्त्यान दरम्यान आपणास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

 

जर आपल्याला पी.एम किसान योजने संधर्भात काही शंका असेल तर आपण निशुल्क मदत क्रमांक 155261 / 011-24300606 वरती संपर्क साधू शकता.अथवा पी.एम किसान official website http://www.pmkisan.gov.in ला भेट देवू शकता.

 

 

Leave a Comment