वैयक्तिक कर्ज योजना Personal Loan Apply:
Bank of baroda personal loan : बँक ऑफ बडोदा हि एक नामांकित बँक आहे.या बँक मार्फत वेगवेगळ्या कर्ज योजना ,बचत खाते ,करंट खाते ,FD ,सोने तारण या सुविधा दिल्या जातात .त्यापैकी आज आपण वैयक्तिक कर्ज योजनेबद्धल जाणून घेवू .वैयक्तिक कर्ज हे स्वयंरोजगार असलेला व्यक्ती ,नोकरदार ,सरकारी कर्मचारी ,व्यावसायिक ,डॉक्टर इतर लोकांना मिळू शकते .वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी समंधित व्यक्तीचा Cibil Score चांगला असणे खूप महत्वाचा आहे.त्यासोबतच अर्जदाराचे उत्पन्न स्त्रोत व,अर्जदाराचे वय ,यापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड आशा इतर काही बाबी तपासून अर्जदाराची कर्ज देण्यासबंधीची पात्रता ठरवली जाते .
Bank of baroda personal loan : वैयक्तिक कर्ज हे खूप कमी कागदपत्रांमध्ये दिले जाते कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोत्याही प्रकारच्या साक्षीदाराची आवश्यकता भासत नाही व बँकेत न जाता घरूनच तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता .
👉 ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी क्लिक करा .
बँक ऑफ बडोदा कर्ज घेण्यासाठी तुम्हाला Online KYC करणे गरजेचे आसते.हि KYC तुम्ही फक्त आधार कार्ड ,आणि पॅन कार्ड वापरून फक्त 1 मिनिटामध्ये करू शकता .
Personal Loan Apply वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
- चालू मोबाईल क्रमांक
- आधार कार्ड ( मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक )
- पॅन कार्ड
- ऑनलाइन सेल्फी फोटो
- नोकरी करत असल्यास पगाराची स्लीप
- व्यावसायिक असल्यास शेवटच्या दोन वर्षाचे ITR (INCOME TAX REPORT)
- GST सर्टिफिकेट (व्यावसायिक असल्यास )
- Video Kyc करणे आवशयक
- बचत खाते क्रमांक
👉 वैयक्तिक कर्जाकरिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .
….आवश्यकतेनुसार तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी काही कागदपत्रे जमा करावी लागू शकतात .
Personal Loan Apply : वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी आर्ज फक्त दोन मिनिटामध्ये केला जातो.आर्ज केल्यानंतर काही तासातच त्याच दिवशी कर्जाची रक्कम तुम्ही दिलेल्या बचत खात्यामध्ये जमा केली जाते .bank of baroda personal loan व्याजदर हा कमीत कमी 11.75% ते 16% पर्यंत आसतो .व परत फेडीचा कालावधी हा 9 महिन्यांपासून 36 महिन्यापर्यंतचा आसतो .

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.