Mulanchi nave marathi | marathi mulanchi nave

Mulanchi nave marathi | marathi mulanchi nave : भारतामध्ये प्रत्येक दिवसाला कित्येक मुलांचा जन्म होत असतो .त्यांची आई -वडील अगदी मुलांच्या जन्मापासून बाळाचे नाव काय ठेवायचे याची तयारी करत असतात.

आज आपण या लेखामार्फत नवीन जन्मलेल्या बाळांसाठी काही नवीन नावे व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत .ज्याने तुम्ही तुमच्या बाळाचे नाव नवीन ,सर्वांपेक्षा वेगळे व अर्थपूर्ण असलेले नाव ठेवू शकता .Mulanchi nave marathi | marathi mulanchi nave

 

Mulanchi nave marathi | A वरून मुलांची नावे 

 

Mulanchi nave marathi

 

नावे  अर्थ 
Anup ( अनुप ) इतरांपेक्षा वेगळा
Avir ( अविर ) चमकदार
Aviraj (अविराज ) चमकदार
Aayushman ( आयुषमान ) दीर्घायुष लाभलेला
Aadith ( आदिथ ) सूर्य
Ayaan ( अयान ) देवाने दिलेली देणगी
Anurag ( अनुराग ) प्रेम
Akhil (अखिल ) संपूर्ण असलेला
Ansh ( अंश ) एखाद्याचा वंश ,हिस्सा
Avi ( अवि ) वारा
Aarav ( आरव ) शांत
Aaditya ( आदित्य ) आदितीचा पुत्र सूर्य
Amit ( अमित ) अंनत
Aarush ( आरुष ) सूर्याचा पडलेला पहिला किरण
Arjun ( अर्जुन ) महाभारतातील अर्जुन
Ashwin ( अश्विन ) प्रकाश
Akarsh ( आकर्ष ) आकर्षक असणारा
Aadesh ( आदेश ) आदेश
Adarsh ( आदर्श ) आदर्श व्यक्तिमत्व

 

हेही वाचा 👉 “S” वरून मुलांची नावे 👈

 

Marathi mulanchi nave | B वरून मुलांची नावे

 

marathi mulanchi nave

 

नावे  अर्थ 
Bhoj ( भोज ) राजा माणूस
Bhanupratap ( भानुप्रताप ) धाडसी , प्रताप गाजवणारा
Bhavik ( भाविक ) पवित्र
Bhavesh ( भावेश ) ईश्वर
Bharadwaj ( भारद्वज ) पुरातन काळातील ऋषीचे नाव
Brijesh ( ब्रिजेश ) कृष्ण
Bhargav ( भरगाव ) महादेवाचे नाव
Balaji ( बालाजी ) विष्णू देवाचे नाव
Bharat ( भारत ) आपल्या देशाचे नाव
Bhushan ( भूषण ) मौल्यवान
Bhuratna ( भूरत्न ) जमीन
Bhumiputra ( भूमिपुत्र ) शेतकरी राजा
Brijendra (ब्रिजेंद्र ) राजा
Bhimsen ( भीमसेन ) भीमाचे दुसरे नाव
Bhuman ( भूमन ) मातीवर प्रेम करणारा
Basant ( बसंत ) वसंत ऋतू
Bhavuk ( भावूक ) भावूक होणारा
Bhavishya ( भविष्य ) भविष्य
Bhakti ( भक्ती ) सेवा करणारा

 

 

Mulanchi nave marathi | C वरून मुलांची नावे

 

A वरून मुलांची नावे
A वरून मुलांची नावे

 

नावे  अर्थ 
Chirag ( चिराग ) प्रकाश
Chintan ( चिंतन ) विचार करणे
Chiranjiv ( चिरंजीव ) अमर
Chandrashekhar ( चंद्रशेखर ) महादेवाचे नाव
Chandrashil ( चंद्रशील ) चंद्ररूप
Chandraprakash ( चंद्रप्रकाश ) चंद्राचा प्रकाश
Chinmay ( चिन्मय ) दिव्य
Charan ( चरण ) रक्षक
Chandresh ( चंद्रेश ) चंद्र देवाचे नाव
Chandrkant ( चंद्रकांत ) चंद्राला आवडणारा
Charush ( चारुश ) आकर्षक
Chanikya ( चानिक्य ) चानिक्य
Chatur ( चतुर ) हुशार
Chandan ( चंदन ) झाडाचे नाव
Chirayu ( चिरायू ) न विसरणारा
Chatrapati ( छत्रपती ) शिवाजी महाराजांचे नाव
Chetan ( चेतन ) मन
Charu ( चारू ) चारी दिश्या
Chitranajan ( चित्रांनजन ) पवित्र

 

हेही वाचा 👉 ” व ” अक्षरावरून लहान मुलांची नावे 👈

Leave a Comment