Mazi ladki bahin yojana in marathi | माझी लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र् राज्य सरकार मार्फत काही दिवसापूर्वी नवीन योजनेची घोषणा करण्यात आली त्या योजनेचे नाव म्हणजे “माझी लाडकी बहीण योजना” या योजनेची घोषणा 2024 च्या अर्थसंकल्पादरम्यान करण्यात आली. योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत दर महिन्याला 1500/- रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाणार आहेत .
Mazi ladki bahin yojana माझी लाडकी बहीण योजने यासाठी आपल्या पैकी बरेच लोकांनी फॉर्म देखील भरले आहेत परंतु सरकार मार्फत दिले जाणारी 1500/- रक्कम हि लाभार्त्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे . अखेर या योजनेची रक्कम खात्यात कधी जमा होणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे .
हेही वाचा👉 सरकारकडून महिलांना मिळणार मोफत ड्रोन 👈
Mazi ladki bahin yojana in marathi | किती तारखेला पैसे मिळणार ?
Mazi ladki bahin yojana या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम 19 ऑगस्ट 2024 रक्षा बंधन दिवसी रोजी महिलांच्या खात्यात जमा केली जाणार असे जाहीर करण्यात आले आहे . 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षा बंधन आहे या शुभ मुहूर्तावर या दिवसी महिलांसाठी फायद्याची व आर्थिक सहायसाठी सुरु करण्यात आलेल्या Mazi ladki bahin yojana in marathi योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात सरकार मार्फत जमा केले जाणार आहेत .
माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 जुलै 2024 होती परंतु अर्ज प्रक्रियेमध्ये काही बदल केल्यामुळे व त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रे हि सरकारी कार्यालयातून मिळवावी लागत आहेत या कारणाने अर्ज प्रक्रियेसाठी 31 जुलै 2024 मुदत वाढ देण्यात आली आहे .
ladki bahin yojana final list maharashtra | पात्र महिलांची यादी
Mazi ladki bahin yojana : योजनेचे पैसे मिळण्यापूर्वी पात्र महिलांची पहिली यादी हि 16 जुलै 2024 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. व दुसरी व अंतिम यादी हि 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित करण्यात केली जाणार आहे .
हेही वाचा👉 मोबाईल हरवल्यास कसा शोधावा. 👈
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.