mahila bachat gat dron yojana: ड्रोन योजना मराठी माहिती महिलांनसाठी केंद्र सरकार मार्फत एक नवीन योजनाची घोषणा करण्यात आली आहे.या अनुदानासाठी कोणत्या महिला पात्र राहणार आहेत. mahilansathi drone yojana mahiti in marathi कोणा कोणाला हे अनुदान मिळणार आहे.ड्रोन मिळाल्यानंतर त्याचा वापर करून पैसे कसे कमवता येणार हे सर्व आपण या लेखात बघणार आहोत.
mahila bachat gat dron yojana (dron didi yojana)| ड्रोन योजना मराठी माहिती
30 नोहेंबर 2023 रोजी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत dron didi yojana ची घोषणा करण्यात आली .या योजने मार्फत महिला बचत गटांना देण्यात येणारे ड्रोन यासाठी लागणारी मान्यता (एस एच जी ) देण्यात आली .ड्रोन अनुदानासाठी केंद्र सरकारकडून 2024-25 ते 2025-26 या कालावधीसाठी एकूण 1261 कोटींचा निधी मंजूर केला गेला आहे.
mahilansathi drone yojana mahiti in marathi : शेती व शेतकरी या मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून येतो ,या योजनेने महिलांना आणखी सशक्त होण्यास मदत होईल. 2024 ते 2026 या कालावधीत शेतकऱ्यांना लागणाऱ्या फवारणीसाठी व इतर कामांसाठी ड्रोन भाड्याने पुरवण्यासाठी 15000 निवडक बचत गटांना हे ड्रोन देण्यात येणार आहेत . याने त्या बचत गटातील महिलांची आर्थिक बाजू आणखी भक्कम बनू शकते.
भारत हा कृषीप्रधान देश आहे,यामुळे कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणे व सोबतच महिलांचे सक्षमीकरण करणे हे प्रधानमंत्री यांचे मुख्य उदिष्ठ आहे .हे उदिष्ठ साध्य करण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.
mahilansathi drone yojana mahiti in marathi |महिला बचत गट ड्रोन योजनेचे फायदे व वैशिष्ठे खालीलप्रमाणे.
- ड्रोन योजना मराठी माहिती ड्रोन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य हे केंद्र सरकार कडून केले जाईल .त्यासाठी कमाल 8 लाखांपर्यंत प्रत्येक लाभार्थी बचत गटाला सहाय्य मिळेल .
- बचत गटातील एका महिलेची निवड हि ड्रोन प्रशिक्षण घेण्यासाठी केली जाईल .त्यामध्ये त्या महिलेला 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल .सुरुवातीला 5 दिवस ड्रोन पायलट व त्यानंतर 10 दिवस कीटकनाशक फवारणी व इतर फवारणी प्रशिक्षण दिले जाईल .
- महिलांना ड्रोन ची खरेदी करताना ,वापर करताना किंवा दुरुस्ती करताना येणाऱ्या आडचणी सोडण्वण्यासाठी एल एफ सी मार्फत मदत केली जाईल.
- शेतकऱ्यांना फवारणीसाठी अधिक खर्च करावा लागतो तो खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हि योजना बनवली आहे जेणेकरून येणाऱ्या भविष्यात शेतकऱ्यांना फवारणीसाठी करावा लागणारा खर्च कमी होईल .
👉 हे पण वाचा लेक लाडकी योजना नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे 👈
mahilansathi drone yojana mahiti in marathi | ड्रोन योजना कागदपत्रे मराठी माहिती.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल क्रमांक
- ई मेल
- पासपोर्ट साइज फोटो
- बचत गटात सदस्य असल्याचा पुरावा .
- बचत गट नोंदणी प्रमाणपत्र .
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.