Loan on Google Pay In Marathi गुगल पे वरून लोन कसे मिळवायचे.

Loan on Google Pay In Marathi गुगल पे मधून लोन कसे घ्यायचे.

चला मित्रांनो जाणून घेउयात Loan on Google pay मधून loan कसे मिळवायचे ?

          मित्रांनो तुम्हाला आश्चर्यचकित वाटणारी गोष्ट आहे पण हे बाब खरी आहे, मित्रांनो आज पूर्ण भारतात कॅशलेस सेवा चालू आहे तुम्ही तुमच्या दररोजच्या दैनंदिन जीवनातमध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी Google Pay ,Amazon Pay,PhonePe,Paytm चा वापर जास्त प्रमाणात करतात .आजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला थोड्याच कालावधी का करता होईना पैसेची गरज लागले हीच गरज भरून काढण्यासाठी आपल्याला instant लोण ची आवश्यकता असते ही आर्थिक चणचण भरून काढण्यासाठी आपण या लेखात Google Pay App मधून  instant लोण कसे घ्याचे हे पाहणार आहोत.

Loan on Google Pay In Marathi लोन घेण्याची संपूर्ण प्रोसेस

1)सर्वप्रथम तुमच्या मोबाइल मध्ये google pay app असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्ही play store वर जाऊन google pay अँप घ्यावे.

2) अप्लिकेशन ओपन केल्यावर होम पेज वर जावे तिथे Business and bill या पर्याय च्या बाजूला explore वर क्लिक करा.

3) यानंतर तुम्हाला गुगल पे वर लिस्टेड असणाऱ्या instant loan देणाऱ्या कंपन्या दिसतील.

4) यातील कोणत्या ही कंपनी वर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहीत भरून प्रक्रिया पूर्ण करा

5) त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाईलवर लोण  घेण्यासाठी पात्र आहे की आपत्र हे समजते त्यानंतर तुम्हाला किती Amount approval झाली आहे याचा मेसेज येतो Approval झालेली रक्कम तुमच्या बँक खात्या वर जमा होते.

Loan on Google Pay In Marathi नियम व अटी

1)प्रामुख्याने तुम्हाला कोणत्या हे प्रकारचे loan घेण्यासाठी तुम्हाला cibil score चांगला असणे गरजेचे आहे. Google pay loan साठी तुमचा cibile score 750 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

2) Google pay मध्येच लिस्टेड असणाऱ्या कंपन्याच तुम्हाला instant लोण देऊ शकतात.

3) यामध्ये तुम्हाला कोणत्याही Physical document द्यावे लागत नाही.

4) तुम्ही कोणत्याही बँकचे कर्ज थकवलेलं नसावे

Google Pay वर मिळणाऱ्या कर्जाची रक्कमेच्या परतफेड हि खूप कमी दिवसाची आसते.

Leave a Comment