Land record जमिनीचा सर्व प्रकारचे उत्तारे पहा आता मोबाईल वरूनच .
जमीन किंवा घर खरेदी करायची असेल किंवा जमीनिवर कर्ज काढायचे असेल तर सात बारा व आठ अ उतारा लागतो पण जेव्हा आपण जमीन खरेदी करत आसतो ती जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्या जमिनीचा इतिहास म्हणजेच ती जमीन पूर्वी कोणाची होती त्याचे मूळ मालक कोण होते हे माहित असणे गरजेचे आहे तसे नाही केल्यास तुम्ही फसवले जावू शकता व तुम्हाला हजारो -लाखो रुपयाने नुकसान होण्याची श्यक्यता नाकारता येणार नाही .
सात बारा ,फेरफार ,खाते उतारा हि कागदपत्रे मिळवण्यासाठी पूर्वी खूप आडचणी येत आसत व ती सर्व कागदपत्रे खरी आहेत कि नाही याची पडताळणी करण्यास तेवड्याच आवघड होते .पण आता शासनाने हि माहिती ऑनलाईन अपडेट केली आहे त्यामुळे तुम्हाला 1880 पासूनचे सर्व उतारे , कागदपत्रे सबंधित पोर्टलवर सहज उपलब्ध होवू शकतात .या पोर्टल मुळे तुम्ही मोबाईल वरूनच तुमच्या जमिनीचे Land Rocord सहज मिळवू शकता .
Land Records जमिनीची माहिती सहज डाउनलोड करा.
Land Records सात बारा ,फेरफार ,खाते उतारे डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप लाशात घ्या .
1) सर्व प्रथम “google” मध्ये जावून aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा .
2) महाराष्ट्र महसुल विभागाचे पेज समोर येईल .त्यामध्ये तुम्ही पसंतीची भाषा निवडा
३) डाव्या बाजूला “लॉगइन व मदत “पर्याय दिसेल तुम्ही जर यापूर्वी नोंदणी केली असेल तर ID आणि Password वापरून तुम्ही लॉगइन करू शकता अन्यथा “नवीन वापरकर्ता ” प्रोफाईल तयार करून लॉगइन करा .
४)वेबसाईट वर असणाऱ्या जिल्ह्यांच्या विभागापैकि तुमचा विभाग निवडा.
5) त्याच प्रमाणे जिल्हा ,तालुका ,गाव निवडा यामध्ये एकून 58 प्रकारचे उत्तारे उपलब्ध आहेत .
6) गट क्रमांक भरण्याच्या जागी तुम्ही तुमच्या जमिनीचा गट क्रमांक अचूक भरा व शोध बटनावर क्लिक करा .
7) तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाचा फेरफार तुम्हाला दिसेल .फेर फार क्रमांकाप्रमाने व वर्षानुसार पाहू शकता .
८)यानंतर “पुनरावलोकन कार्ट “वर क्लिक करा
९) कार्ट उघडल्यानंतर ” डाउनलोड सारांश ” पेज उघडेल .Land Records येथे फाईल ची स्थिती उपलब्ध आसल्याचे दाखवेल .
10) त्यांतर फाईल पहा हा पर्याय निवडा व तुम्ही यानंतर तुमचा फेरफार फाहू शकता .

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.