Land For Sale जमीन खरेदी विक्रीचे हे नवीन नियम माहित आहेत का ?

Land For Sale in Maharashtra: मित्रानो जर यापुढे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जमीनिची खरेदी करायची असल्यास किंवा विक्री करायची असल्यास खरेदी -विक्रीचा नवीन नियम माहित असणे अत्यंत गरजेचे आहे .खालील लेखामध्ये तुम्हाला जे नियम बदलण्यात आले आहेत याची माहिती दिली आहे .

Bhuabhilekh Maharashtra:प्रामुख्याने तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत .

 

Maharashtra Land For Sale New Rules

1) पहिला नियम नवीन नियमाप्रमाणे उदाहरणार्थ -एखाद्याला कोणत्याही गट क्रमांकांमधील तीन एकरपैकी दोन ते तीन गुंठे शेतजमीन जर विकत घ्यायची असेल तर त्याच्या खरेदीच्या दस्ताची नोंद होणार नाही .थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही 2 ते 3 गुंठे जमीन जर विकत घेतली तर ती तुमच्या नावावर होणार नाही .पण जर त्या गट क्रमांकामध्ये तुकडे पाडल्यास सक्षम अधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांची परवानगी घेवून ती जागा नावावर केली जावू शकते .
2) दुसरा नियम दुसरा नियम : यापूर्वी कोणत्याही पक्षाने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जागा विकत घेतली असल्यास त्या जमिनीच्या खरेदी -विक्री साठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे .
3) निसरा नियम तिसरा नियम : असी जमीन ज्याचे भूमी लेख विभागातर्फे मोजणी झालेली आहे व त्याचा स्वतंत्र नकाशा बनवला गेला आहे अश्या जमिनीच्या तुकड्याची विक्री करताना परवानगी घेण्याची आवश्यकता भासणार नाही .

👉  या शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार आले तुमच्या खात्यात आले का पहा ?😇

मित्रांनो जर आपण शेती करत आसल तर आपल्याला राज्य शासनाचे नवीन नियम ( Land For Sale ) माहित आसने गरजेचे आहे .अन्यथा माहितीच्या आभावी आपल्याला नियम माहित नसल्याने नुकसान होवू शकते

Leave a Comment