information about savitribai phule in marathi | savitribai phule in marathi | सावित्रीबाई फुले यांची माहिती

सावित्रीबाई फुले यांची माहिती | information about savitribai phule in marathi | information of savitribai phule in marathi

information about savitribai phule in marathi : आज भारत देशामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक बिभागात   मोठ-मोठ्या पदावर कार्यरत असतांना आपल्याला दिसतात. याचे संपूर्ण श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते . सावित्रीबाई यांचे संपूर्ण नाव सावित्रीबाई जोतीराव फुले असे होते . 19 व्या शतकातील सावित्रीबाई या एक महत्वपूर्ण समाज सुधारक होत्या मुलींना – महिलांना आज जे शिक्षण मिळत आहे या मागे त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे म्हणून त्यांना शिक्षणतज्ञ, शिक्षणाची गंगोत्री ,ज्ञानज्योती ,क्रांतीज्योती व कवयत्री म्हणून देखील ओळखले जाते . भारत देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले होयत

आज आपण या ( सावित्रीबाई फुले यांची माहिती) लेखातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगाथा (information of savitribai phule in marathi) जाणून घेणार आहोत.

information about savitribai phule in marathi | सावित्रीबाई फुले यांची माहिती.

संपूर्ण नाव              ( Savitribai Phule Full Name )  सावित्रीबाई जोतीराव फुले
जन्म तारीख           ( Savitribai Phule Date of Birth) 3 जानेवारी 1831
जन्म स्थळ             ( Savitribai Phule Birth Place ) नायगाव ,तालुका-खंडाळा ,जिल्हा- सातारा ,महाराष्ट्र .
वडिलांचे नाव         ( Savitribai Phule Father name ) श्री .खंडोजी नेवसे ( पाटील )
आईचे नाव             ( Savitribai Phule Mother Name ) लक्ष्मीबाई नेवसे ( पाटील )
पतीचे नाव              ( Savitribai Phule Husband Name )  जोतीराव गोविंदराव फुले
मुलाचे नाव              (Savitribai Phule son name )  यशवंत फुले
चळवळ (information about savitribai phule in marathi)  पहिल्यांदा मिली- महिलांसाठी शाळा सुरु केली .
प्रस्कार                   ( Savitribai Phule award ) क्रांतीज्योती 
मृत्यू                       (Savitribai Phule date of death ) 10 मार्च 1897 ,पुणे महाराष्ट्र 

 

information of savitribai phule in marathi| सावित्रीबाई फुले यांची माहिती

information about savitribai phule in marathi : सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्हातील ,खंडाळा तालुक्यातील ,नायगाव येथे दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबांमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे ( पाटील ) असे होते. त्या काळात मुलींची लग्न कमी वयात करण्याची परंपरा होती परंपरेप्रमाणे सावित्रीबाई यांचे लग्न देखील अवघ्या 9 वर्षाच्या असताना 1840 साली 13 वर्षे  वय असणाऱ्या जोतीराव फुले यांचाशी करण्यात आले. सावित्रीबाई यांचे सासरे हे कटगुणीचे गोरे होते परंतु पुण्यातील पेशव्यांकडून काही फुलबागची जमीन त्यांना बक्षीस स्वरुपात मिळाली होती .व ते फुलांचा व्यवसाय करू लागले .त्या व्यवसायावरून त्यांचे नाव ” फुले “असे पडले .सावित्रीबाई फुले यांचा सासू हयात नव्हत्या .

 

information about savitribai phule in marathi : जोतीराव फुले हे देखील जातीविरोधी समाज सुधारक होते त्यांनी यापूर्वी अनेक चुकीच्या रूढी पंरपरा समजात साकारल्या जात होत्या हे पहिले होते त्यांचा पण महाराष्ट्राच्या चळवळीत खूप मोठा वाटा आहे .सावित्रीबाई यांना शिक्षण घ्यायचे होते पण जुन्या रिती आणि परंपरे नुसार त्यांना लग्नापूर्वी इच्छा असताना देखील शिक्षण घेता आले नाही .लग्नानंतर सावित्रीबाई यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली.जोतीराव फुले यांनी देखील सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले . सावित्रीबाई ज्या वेळेला शिक्षण घेत होत्या त्यावेळी त्यांना अनेक सामाजिक अडचणीना तोंड द्यावे लागले ,सामाज्याकडून अत्याचार सहन करावा लागला पण त्यांनी शिक्षण सोडले नाही .या प्रत्येक अडचणीच्या काळात जोतीराव फुले हे आपल्या पत्नी सावित्रीबाई यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले .

हेही वाचा👉  शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची माहिती मराठी मध्ये . 👈

 

शिक्षण घेत असताना सावित्रीबाई यांना हे समजले कि समाज्यात असणाऱ्या स्त्रियांना देखील शिक्षण घेणे गरजेचे आहे त्यासोबतच त्यांचे मनोबल देखील वाढवणे हे गरजेचे आहे हे सावित्रीबाईनी ओळखले होते .त्यानंतर 1848 ला सावित्रीबाई यानी स्वदेषीय पहिली महिलांसाठी शाळा सुरु केली . शाळा सुरु करण्याचा निर्णय समाजाला मान्य नवता म्हणून समाजाने जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना बहिष्कृत केले होते .सावित्रीबाई फुले यांची माहिती पण सावित्रीबाई यांनी आपले शिक्षणाचे काम नियमित सुरु ठेवले .सावित्रीबाई या पहिल्या महिला शिक्षक होत्या . त्यानंतर त्यांनी महार मांग जातीच्या मुलांसाठी देखील शाळा सुरु केली. त्यानंतर ब्रिटीश सरकार मार्फत महात्मा जोतीराव फुले यांना व सावित्रीबाई यांना पुरस्कार देखील दिले गेले . महिलांच्या जागरुकतेसाठी महिला सेवा संस्था देखील सुरु केली . समाज्यातील लोकांनी अंगावर शेणही फेकले व काहींनी अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न देखील केला .

 

information of savitribai phule in marathi
information of savitribai phule in marathi

 

information about savitribai phule in marathi | सावित्रीबाई फुले यांची माहिती.

information about savitribai phule in marathi : सावित्रीबाई शिक्षण प्रसारासाठी अन्य सामजिक क्षेत्रात काम करू लागल्या,  यांनी काही जुन्या रुधीना आळा घातला बाल विवाह मुळे अनेक मिली वयाच्या 12 व्या 13 व्या वर्षी विधवा होत.पतीचे निधन जाळ्यावर त्यांना सती जावे लागत किंवा त्यांचे केश कर्तन करून कुरूप बनवले जाई .विरोधाचा अधिकार नसल्याने अनेक महिला काही नराधमांचे शिकार बनत तर काही महिला या सर्व बाबींचा विचार करून आत्महत्या करत.यावर आळा घालण्यासाठी जोतीराव फुले यांनी बाल प्रतिबंध गृह सुरु केले. व सावित्रीबाई यांनी यशस्वीपणे ते चालवले .फसलेल्या व बलात्काराने गरोदर राहिलेल्या महिलांना त्यांनी प्रतिबंध गृहात आसरा दिला व त्यांनी जन्म दिलेल्या मुलांना आपली मुले मानली. त्यापैकी विधवा असणाऱ्या काशीबाई यांनी जन्म दिलेल्या मुलगा यशवंत याला सावित्रीबाई व  जोतीराव यांनी दत्तक घेतले.( information about savitribai phule in marathi) पुनर्विवाहचा कायदा बनवण्यात यावा यासाठी सावित्रीबाई यांनी खूप प्रयत्न केले .

mahatma jyotiba phule death | महात्मा जोतीराव फुले यांचा मृत्यू 

information about savitribai phule in marathi : त्यांतर 1887 साली महात्मा जोतीराम फुले यांना पक्षघाताचा आजार झाला. 28 नोहेंबर 1890 रोजी जोतीराव फुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . आणि सावित्रीबाई एकट्या पडल्या. पूर्वीच्या काळात अशी परंपरा होती कि अंतयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला त्या व्यक्तीचा वारस हक्क दिला जाई या कारणाने जोतीराव फुले यांच्या पुतण्यांनी जोतीराव यांचे दत्तक पुत्र यशवंत फुले यांना विरोध केला .मग शेवटी सावित्रीबाई यांनी धैर्याने टीटवे धरत जोतीराव फुले यांना देखील अग्नी देखील दिला.

savitribai phule death date | सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू 

information about savitribai phule in marathi : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वीरतापूर्वक मृत्यू झालेला आहे. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला प्लेगची लागण झाली होती त्याला उपचारासाठी सावित्रीबाई यांनी त्याला  मुलाला आपल्या पाठीवरून दवाखान्यात नेले. त्यामुळे सावित्रीबाई यांना हि प्लेग या रोगाची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 च्या सुमारास त्यांचे प्लेग या रोगामुळे निधन झाले.

1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाई यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो त्याला बालीकादिन असे देखील म्हणतात यावेळी प्रत्येक शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात . व सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवासाची भाषणे देखील दिली जातात.(information about savitribai phule in marathi)

सावित्रीबाई यांची प्रकाशित पुस्तके 

  • बावनकशी
  • सावित्रीबाई यांची गाणी
  • काव्यफुले ( काव्यसंग्रह )
  • सुबोध रत्नाकर

 

हेही वाचा 👉  कर्जमुक्त होण्याचा रामबाण उपाय 👈

savitribai phule quotes in marathi | सावित्रीबाई यांचे कोट्स 

 

” 🙏 अंधाराकडून प्रकाशकडे जाणारी एक वाट ,

म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “🙏

 

🙏🙏”तू लढली म्हणून आम्ही शिकलो ,

तुझे उपकार कसे फेडावे 

हीच विंनती परमेश्वराला 

प्रत्येक घरी एकातरी सावित्रीला जन्माला घालावे.”🙏🙏

 

🙏🙏”तुझ्याच संघर्षामुळे शिकली सर्व मुली-मुले ,

तूच आहे शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले “🙏🙏

 

हेही वाचा👉 3 लाख देणार सरकार आली सरकारची नवीन योजना. 👈

 

 

 

Leave a Comment