Income Tax Return 2023 :
दिनांक 31 जुलै 2023 पर्यत तुम्ही incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट वर जावून आपले ITR भरू शकता .आर्थिक वर्ष 2022-2023 चे ITR भरण्याची मुदत हि 31 जुलै 2023 आहे .व 2023-2024 वर्षाचे नवीन ITR फॉर्म 1 एप्रिल 2023 पासून सुरु होतील .दिलेल्या अंतिम तारखेच्या आत ITR भरणे खूप महत्वाचे आहे परंतु 5 लाख निव्वळ उत्पन्न असलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा कर Income Tax भरावा लागत नाही .
गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सरकारने काही कारणामुळे ITR भरण्याची मुदत वाढवली होती पण या वर्षी हि मुदत वाढवली जाईल याची शक्यता कमीच आहे.हि बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे .त्यामुळे वेळेपूर्वी तुम्ही ITR भरून होणारे दंडाच्या रकमेचे नुकसान वाचवू शकता व 31 जुलै 2023 हि प्रक्रिया पूर्ण करू शकता .यासाठी तुम्हाला ऑनलाइन ITR फाईल कसा करायचा हे माहित असणे आवशयक आहे .
Kind Attention Taxpayers!
Last date to file Updated ITR for AY 2020-21 is 31.03.23. Don't miss this last chance!
Updated ITRs for AY 2021-22 & 2022-23 can also be filed by 31.03.23 to avoid paying higher tax later.
Pl refer to S. 139(8A) of IT Act, 1961.
Don’t delay, file today! pic.twitter.com/8cr1i6ct6c— Income Tax India (@IncomeTaxIndia) March 16, 2023
Income Tax Return 2023 : 2023 मध्ये ITR भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
- www.incometaxindiaefiling.gov.in. वेबसाईट उघडा .
- तुमची लॉगइन माहिती जसे कि वापरकर्ता नाव ,पासवर्ड ,जन्मतारीख ,कॅपचा वापरून लॉग इन करा .
- त्यानंतर ” E-file ” पर्यायवर क्लिक करा व “Income Tax Return” सुरु असलेला लिंक वर क्लिक करा .
- काळजीपूर्वक ITR फॉर्म पूर्णपणे भरा .
- त्यानंतर “Preview and Submit “क्लिक करा व आपन भरलेला तपशील तपासून पहा व ITR “Submit ” करा .
- ” I would like to e-Verify” पर्याय निवडा .यानंतर तुम्ही तुम्ही e KYC करण्यासाठी आधार कार्ड ओटीपी चा वापर करून वेरीफिकेशन पूर्ण करा .
- वेरीफिकेशन करताना OTP हा 60 सेकंदा मध्ये सबमिट करणे अनिवार्य आहे अन्यथा ITR आपोआप सबमिट होतो.
आश्या प्रकारे Income Tax Return 2023 (ITR) तुम्ही भरू शकता .
👉 हे पण वाचा 1 एप्रिल 2023 पासून आधार -पॅन लिंक करणे अनिवार्य नाहीतर होईल पॅन कार्ड बंद

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.