cibil score mhanje kay in marathi | सिबिल स्कोर म्हणजे काय ?

cibil score mhanje kay in marathi | करा सहज आणि सोप्या पद्धतीने.

cibil score mhanje kay in marathi:
मित्रांनो आजच्या काळात जसी माणसाची ओळख पटवण्यासाठी शासनाने आधार कार्ड निर्मित केले आहे त्याच प्रमाणे एकाद्या व्यक्तीची आर्थिक बाजू तपासण्यासाठी सिबिल स्कोरचा वापर केला जातो तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तरच तुमी कोणत्याही बँकेकडून लोन घेऊ शकता पण सिबिल स्कोर कमी असल्यास तुम्हाला अपात्र ठरवले जाते.सिबिल स्कोर हा कमीत कमी 300 ते 900 पर्यंत असतो. cibil score mhanje kay in marathi सिबिल स्कोर वाढणे किंवा कमी होणे हे आपण घेतलेल्या कर्जाच्या परतफेडी वर अवलंबून असते. सिबिल स्कोरचा फुल फॉर्म Credit Information Bureau (India Limited) आहे.सिबिल स्कोर मार्फत आपण या पूर्वी घेतलेल्या सर्व कर्जाच्या परतफेडीचा तपशील पाहू शकतो.

cibil score mhanje kay in marathi | वर्गीकरण खालील प्रमाणे.

सिबिल स्कोर  पात्रता  वर्गीकरण 
750 – 900 सर्वोत्तम  कर्ज घेण्यासाठी सर्वुतम श्रेणी मानली जाते, व कमी कागदपत्रानमध्ये कर्ज मिळण्याची जास्त शक्यता असते .
650 – 750 चांगला  कर्ज घेण्यासाठी चांगली श्रेणी मानली जाते ,यामध्ये तुम्ही परतफेड केलेल्या रकमेच्या पाश्वभूमीवर हा सिबिल स्कोर वर्तवला जातो.व तुम्हाला कर्ज द्यावे कि नाही याचा निर्णय दिला जातो .
550 – 650  योग्य  या सिबिल स्कोर श्रेणी मध्ये तुम्ही परतफेड केलेल्या कर्जाची रक्कम अनियमित पने व उशिरा भरलेली दाखवते.
300- 550 निस्कृष्ट या सिबिल स्कोर श्रेणी मध्ये  सिबिल स्कोर असल्यास हा score निस्कृष्ट मांनला जातो .cibil score mhanje kay in marathi या मागे बँक कंपनी यांना लोन देण्यास खूप धोका असतो.

👉  आताच फ्री मध्ये Cibil Score चेक करा. 

 

cibil score mhanje kay in marathi |  सिबिल स्कोर सुधारण्याचे पर्याय 

cibil score mhanje kay in marathi : जर तुम्ही या पूर्वी कर्जाची रक्कम व्यवस्थित रित्या परतफेड केलेली नसल्यास तुमचा सिबिल स्कोर हा 600 हून कमी झालेला असू शकतो, अशा वेळेस तुम्ही संबधित उर्वरित कर्जाची रक्कम नियमित हप्त्याने भरून Cibil वाढू शकता  किंवा  Instant लोन app जसे kredit bee,Cashe , fibe, money view, navi,kissht , bajaj finance यासारख्या  कंपन्या कडून instant loan किंवा EMI वर वस्तू खरेदी करू शकता व त्या वस्तूचे हफ्ते नियमित भरल्यास तुमचा cibile score 100% वाढू शकतो.

हेही वाचा 👉 मॉर्गेज लोन कसे घ्यावे ? 💸👈

Leave a Comment