how to change address in aadhar card online after marriage | सहज बदलता बदला आधार कार्ड वरील फोटो किंवा माहिती.

how to change address in aadhar card online after marriage : लग्नानंतर आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलावा.

लग्नानंतर आधार कार्ड धारक हे Online किंवा offline आधार कार्ड मधील माहिती व फोटो अपडेट करू शकतात.

how to change address in aadhar card online after marriage : भारत सरकारने दिनांक 19 सप्टेंबर 2010 ला aadhar card हि प्रणाली सुरु केली व सर्वात पहिले आधार कार्ड हे नंदुरबार जिल्ह्यातील टेंभाळी गावातील Ranjana Sonawane यांना देण्यात आले. डिसेंबर 2022 पर्यंत जवळपास 130 करोड लोकांचे आधार कार्ड बनवण्यात आलेले आहे.  देशातील प्रत्येक नागरिकाला लागू केलेल्या 12 अंकी ओळख क्रमांक असलेले आधार कार्ड हे ओळख पुरावा म्हणून वापरण्यात येते. बँकेपासून ते ऑनलाईन व्यवहार पर्यंत प्रत्येक गोष्ठीसाठी aadhar card सर्वात आवश्यक कागदपत्र बनले आहे. how to change address in aadhar card online after marriage मध्ये कार्ड धारकाचा जनसांखीकिय आणि बायोमॅटिक देटा आसतो.सरकारी लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड चा अधिकृत वापर केला जातो. 

Digilocker काय आहे ?

how to change address in aadhar card online after marriage : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या सामान्य अर्थ संकल्पात digilocker चा उल्लेख केला आहे. Digilocker हे एक असे App आहे,ज्यामध्ये तुम्ही तुमचे सर्व महत्वाचे कागदपत्रे डिजिटल लॉक करू शकता डीजीलॉकरलाही Aadhar म्हणून अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.त्यामुळे या APP चा वापर झपाट्याने वाढेल आणि देशात डिजिटल कागदपत्रांचा वापर वाढेल.जर एका व्यक्तीकडे कागदपत्राची हार्ड कॉपी नसेल तर तो डिजिटल लॉकर द्वारे डिजिटल कॉपी दाखवू शकतो.

Aadhar Card वरील फोटो किंवा माहिती बदलण्याची प्रक्रिया

how to change address in aadhar card online after marriage: UIDAI ने आधार कार्ड धारकांना त्यांच्या आधार कार्ड फोटो किंवा माहिती बद्धल समाधानी नसल्यास त्यांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देवून आधार कार्ड मध्ये फोटो ,माहिती अपडेट करावी.तुम्हाला फक्त आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि तुमच्या नवीन फोटोसह नवीन माहिती भरून तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जमा करायचा आहे.

  1. आधार कार्ड वरील फोटो व माहिती बदलण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला uidai च्या अधिकृत वेबसाईट uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल.
  2. या नंतर ” Update Aadhar ” या पर्यायावर क्लिक करा.
  3. आधार नाव नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा आणि नवीन फोटो पेस्ट करा व आवश्यक माहिती भरा.
  4. त्यानंतर जवळच्या आधार नोंदनी केंद्रावर फॉर्म जमा करा .
  5. फॉर्म जमा केल्यावर फोटो व माहिती उपडेट करण्यात येईल यासाठी तुम्हाला 100 रुपये अधिक GST भरावा लागेल.
  6. आधार केंद्राद्वारे तुम्हाला पोचपावती दिली जाईल त्यामध्ये “Update request Number ” (URN) देण्यात येतो.
  7. तुमचा आधार कार्ड वरील दिलेला फोटो किंवा नवीन माहिती 90 दिवसामध्ये कधीही अपडेट होवू शकते. 

 

हेही वाचा👉  हरवलेला मोबाईल कसा शोधावा. 👈

how to change address in aadhar card online after marriage |आधार कार्ड दुरुस्तीची स्थिती कशी पाहाल .

आधार कार्ड वरील अपडेट केलेला फोटो किंवा माहिती उपडेट झाली आहे कि नाही हे पाहण्यासाठी “URN ” नंबर चा वापर करून आधार कार्ड स्थिती तपासू शकता.आधार पोर्टलवरील तपशील अपडेट होण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी लागु शकतो . how to change address in aadhar card online after marriage त्यानंतर पोस्टऑफीस मार्फत आधार कार्ड तुमच्या घरच्या पत्यावर येते.तत्काळ आधार कार्डची आवश्यकता भासल्यास तुम्ही पोर्टल द्वारे नवीन अपडेटेड प्रिंट काढू शकता. 

 

हेही वाचा👉  3 लाख देणार सरकार आली सरकारची नवीन योजना. 💸👈

 

Leave a Comment