hdfc credit card information in marathi | hdfc credit card chi mahiti in marathi
hdfc credit card information in marathi: एचडीएफसी बँक हि एक प्राइवेट सेक्टर मधील सर्वात मोठी भारतीय बँक मानली जाते. एचडीएफसी (HDFC) बँकेमध्ये एकूण 1,40,000 कर्मचारी काम करतात .संपूर्ण भारतामध्ये बँकेच्या जवळपास 6460 शाखा आहेत व 15000 हून अधिक ATM आहेत. त्यासोबतच (HDFC) बँकेचे 1.60 करोड (hdfc credit card information in marathi ) HDFC क्रेडीट कार्डचा वापर करणारे ग्राहक आहेत .एचडीएफसी बँक हि क्रेडीट कार्डवर सतत नव -नवीन ऑफर्स ,कॅशबॅक देत असते . Amazon , Flipkart अश्या ई -कॉमर्स वेबसाईटवर वस्तू खरेदी केल्यास अधिक प्रमाणत सूट मिळते.
आज आपण या लेखामार्फत ( hdfc credit card chi mahiti in marathi) एचडीएफसी बँक क्रेडीट कार्डचे प्रकार ,फायदे ,नुकसान याबद्धल सविस्तर जाणून घेणार आहोत .
hdfc credit card types and limits in marathi | एचडीएफसी बँक क्रेडीट कार्डचे प्रकार
hdfc credit card chi mahiti in marathi : एचडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड आपण ऑनलाइन / ऑफलाईन किंवा ATM मार्फत कॅश काढण्यासाठी वापरू शकतो . कार्डचे बरेचशे प्रकार आहेत त्यापैकी काही असे नामांकित प्रकार खाली दिलेले आहेत .
Hdfc moneyback credit card information in marathi |
Eligibility/ पात्रता |
✅ नोकरदार / For Salaried 👇
- वय: 21 वर्षे ते 60 वर्षे
- मासिक उत्पन्न : 25000/- पेक्षा जास्त
✅ स्वयंरोजगार / For Self Employed 👇
- वय: 21 वर्षे ते 65 वर्षे
- वार्षिक उत्पन्न : 6,00,000/- पेक्षा जास्त (ITR)
|
Features/ वैशिष्टे |
- 50 दिवसांपर्यंत विनाव्याज रक्कम वापरू शकता .
- ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवल्यास 20% पर्यंतची बचत .
- 500 कॅश पॉइंट वेलकम बोनस म्हणून मिळतात .
- प्रत्येक तीन महिन्यात 50,000/- हून अधिक रकमेची खरेदी केल्यास 500/- रुपयांचे गिफ्ट व्हावचर फ्री मिळते .
- 50,000/- हून अधिक रकमेची खरेदी केल्यास वार्षिक कार्ड शुल्क द्यावे लागत नाही .
- कार्ड वरून मोठी रक्कम वापरल्यास कधीही EMI मध्ये हस्तांतरित करू शकतो .
- एका Reward Point ची किंमत 0.20 असते ( 1 RP = 0.20 Rs )
- 2500 Reward Point झाल्यावर तुम्ही ते वापरू शकता .
- Reward Point वैधता 2 वर्ष असते .hdfc credit card information in marathi
|
Fees & Charges / कार्डचे शुल्क व इतर शुल्क |
- नवीन कार्ड शुल्क किंवा मेंबरशीप पहिल्या वर्षाकरिता 0 रुपये .
- दुसऱ्या वर्षाकरिता मेंबरशीप शुल्क 500/- + GST ( 50,000/- हून अधिक रकमेची खरेदी केल्यास वार्षिक कार्ड शुल्क द्यावे लागणार नाही.) Hdfc moneyback credit card information in marathi
|
Hdfc diners club black credit card information in marathi |
Eligibility/ पात्रता |
✅ नोकरदार / For Salaried 👇
- वय: 21 वर्षे ते 60 वर्षे
- मासिक उत्पन्न : 1,75,000 /- पेक्षा जास्त
✅ स्वयंरोजगार / For Self Employed 👇
- वय: 21 वर्षे ते 65 वर्षे
- वार्षिक उत्पन्न : 21,00,000/- पेक्षा जास्त (ITR)
|
Features/ वैशिष्टे |
- 50 दिवसांपर्यंत विनाव्याज रक्कम वापरू शकता .
- सुरुवातीच्या तीन महिन्यात 1,50,000/- हून अधिक रकमेची खरेदी केल्यास Amazon prime , Swiggy या कंपन्यांची वार्षिक मेंबरशीप मोफत मिळवू शकता .
- दरमहा 80,000/- अधिक रकमेची खरेदी केल्यास OLA Cab चे व्हावचर मोफत मिळवू शकता .hdfc credit card information in marathi
- कार्डवरून मोठी रक्कम वापरल्यास कधीही EMI मध्ये हस्तांतरित करू शकतो .
- 2 करोड रुपयांचे अपघात विमा कवरचा लाभ घेवू शकता .
- 50 लाख रकमेचे अत्यावश्यक स्थितीत उपचार लाभ देखील मिळवू शकता
- Rs 50000/- प्रवास विमा
- प्रत्येक 150 /- रुपयांच्या खरेदीवर 5 Reward Point मिळतात .
|
Fees & Charges / कार्डचे शुल्क व इतर शुल्क |
- (Hdfc diners club black credit card information in marathi) नवीन कार्ड शुल्क किंवा मेंबरशीप पहिल्या वर्षाकरिता 10,000 रुपये .
- दुसऱ्या वर्षाकरिता मेंबरशीप शुल्क 10,000/- + GST ( 5,0,000/- हून अधिक रकमेची खरेदी केल्यास वार्षिक कार्ड शुल्क द्यावे लागणार नाही.)
|
हेही वाचा👉 1 लाख ते 20 लाखापर्यंतचे कर्ज फक्त 2 मिनटात. 👈
hdfc upi rupay credit card information in marathi |
Eligibility/ पात्रता |
✅ नोकरदार / For Salaried 👇
- वय: 21 वर्षे ते 60 वर्षे
- मासिक उत्पन्न : 30,000 /- पेक्षा जास्त
✅ स्वयंरोजगार / For Self Employed 👇
- वय: 21 वर्षे ते 65 वर्षे
- वार्षिक उत्पन्न : 3,00,000 /- पेक्षा जास्त (ITR)
|
Features/ वैशिष्टे |
- 50 दिवसांपर्यंत विनाव्याज रक्कम वापरू शकता .
- कार्ड Phone Pe , Google Pe, Paytm यासारख्या UPI App ला लिंक करू शकतो .
- कार्ड वापरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही .
- 25,000/- हून अधिक रकमेची खरेदी केल्यास वार्षिक कार्ड शुल्क द्यावे लागत नाही .
- कार्ड वरून मोठी रक्कम वापरल्यास कधीही EMI मध्ये हस्तांतरित करू शकतो .
- एका Reward Point ची किंमत 0.25 असते ( 1 RP = 0.25 Rs )
- Reward Point तुम्ही हॉटेल किंवा विमान प्रवास तिकीट बुकिंगसाठी वापरू शकता .
- Reward Point चा वापर करून वस्तू देखील खरेदी करू शकता .
- Reward Point वैधता 2 वर्ष असते .
|
Fees & Charges / कार्डचे शुल्क व इतर शुल्क |
- नवीन कार्ड शुल्क किंवा मेंबरशीप पहिल्या वर्षाकरिता 99/- रुपये .
- दुसऱ्या वर्षाकरिता hdfc upi rupay credit card information in marathi मेंबरशीप शुल्क 99 /- + GST ( 25,000 /- हून अधिक रकमेची खरेदी केल्यास वार्षिक कार्ड शुल्क द्यावे लागणार नाही.)
|
Eligibility/ पात्रता |
✅ नोकरदार / For Salaried 👇
- वय: 21 वर्षे ते 60 वर्षे
- मासिक उत्पन्न : 10,000 /- पेक्षा जास्त
✅ स्वयंरोजगार / For Self Employed 👇
- वय: 21 वर्षे ते 65 वर्षे
- वार्षिक उत्पन्न : 6,00,000 /- पेक्षा जास्त (ITR)
|
Features/ वैशिष्टे |
- हे कार्ड खास करून इंधन भरण्यासाठी वापरू शकता .
- वार्षिक 50 लिटर पेट्रोल किंवा डीझेल मोफत मिळवू शकता .
- 50 दिवसांपर्यंत विनाव्याज रक्कम वापरू शकता .hdfc credit card chi mahiti in marathi
- जास्त रकमेचे पेट्रोल किंवा डीझेल भरल्यास कधीही EMI मध्ये हस्तांतरित करू शकतो.
- एका Reward Point ची किंमत 0.20 असते ( 1 RP = 0.20 Rs )
- Reward Point वैधता 2 वर्ष असते .indian oil hdfc credit card information in marathi
|
Fees & Charges / कार्डचे शुल्क व इतर शुल्क |
- नवीन कार्ड शुल्क किंवा मेंबरशीप पहिल्या वर्षाकरिता 500 /- रुपये .
- दरवर्षी हे शुल्क भरावे लागू शकते .
|
हेही वाचा 👉 मिळवा बजाज फायनंस कार्ड फक्त 2 मिनिटांमध्ये. 👈
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.