harvlela mobile kasa shodhaycha | हरवलेला मोबाईल कसा शोधाल.
harvlela mobile kasa shodhaycha : अनेक वेळेला आपण आपला मोबाईल गडबडीमध्ये हरवतो व तो कोठे हरवला हे शोधणे खूप आवघड जाते त्यामुळे तो सापडत नाही. मोबाईल शोधण्यासाठी आपण खूप शोधा शोध करत आसतो.आणि जर मोबाईल सायलेंट केलेला असेल तर मोबाईल शोधणे खूपच अवघड होते .तुम्ही कधी विचार केला आहे तो हरवलेला किंवा सायलेंट मोबाईल आपण कसे शोधू शकतो . harvlela mobile kasa shodhaycha तर त्याच उत्तर आहे हो ते आपण सहज शोधू शकतो .
आपण Google Find My Device App चा वापर करून हरवलेला मोबाईल सहज शोधू शकतो .
Find My Phone ( हरवलेला मोबाईल कसा शोधलं )
सर्व प्रथम तुम्हाला जो मोबाईल शोधायचा आहे .त्या मोबाईल मध्ये असणाऱ्या gmail किंवा google युजर आय डी ने कोणत्याही मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये लॉगइन करायचे आहे .
यानंतर गुगल सर्च इंजिन किंवा गुगल क्रोम उघडा व harvlela mobile kasa shodhaycha उजव्या बाजूस असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा .यानंतर दुसरे पेज ओपन ओपन झालेले दिसेल .
नंतर “Setting” या पर्यायाला क्लिक करावे लागेल.त्यानंतर “Google Account Setting “चे नवीन पेज ओपन होईल .त्यामधील “You and Google” या पर्यायावर प्रेस करा .
यानंतर “Manage Your Google Account” या पर्यायाला क्लिक करा .समोर एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल .
यानंतर “Security ” या पर्यायाला निवडा .
त्यानंतर “Find a lost device ” या पर्यायाला प्रेस करा .
त्यानंतर Google Find My Device हे पेज ओपन होईल .
हे पेज ओपन झाल्यानंतर तुमचा google account ID किती Devieses मध्ये log in आहे हे तुम्हाला समजेल .येथील PLAY SOUND या पर्यायाचा वापर करून मोबाईल सायलेंट harvlela mobile kasa shodhaycha जरी असेल तरीही रिंग करून तो शोधून काढू शकता .
हेही वाचा 👉 Tata Nexon एवढया कमी किंमतीमध्ये खरेदी करा .

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.