🚗 fastag kyc update online | फास्टॅग KYC कसी करावी?
🚩 ihmcl fastag kyc pending | NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1 ऑक्टोंबर 2017 पासून सर्व वाहनांना ( ihmcl fastag ) फास्टॅग सक्तीचे केले होते .त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये 6.9 करोड एवढे फास्टॅग काढण्यात आले .पण त्यावेळी नवीन फास्टॅग काढताना बहुसंख्य वाहन चालकांनी डबल टोल भरावा लागेल म्हणून कमी कागदपत्रे वापरून ( fastag kyc update online) KYC कागदपत्रे न देता हे फास्टॅग काढले .
याच वेळी अनेक वाहनधारकांनी एका वाहनासाठी वेगवेगळ्या बँकांचे एका पेक्षा जास्त फास्टॅग बनवले .यामुळे टोल नाका वर एकाच गाडी वर एका पेक्षा आधिक फास्टॅग नोंद असल्याने फास्टॅग वापरताना समस्या निर्माण होत आहे व याचाच गैरफायदा घेवून टोल नाका वर काम करणारे काही कर्मचारी वाहन चालकांकडून दुप्पट टोल वसूल करत आहेत. (fastag kyc update online ) फास्टॅग चा वापर टोल नाका वर करताना फास्टॅग स्कॅन लवकर होत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत आहे .
fastag kyc update online | फास्टॅग KYC कसी करावी?
👉 या वरील सर्व समस्यां चे निराकरण करण्यासाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन नियम लागू केला आहे .आता प्रत्येक वाहन मालकांनी / चालकांनी फास्टॅग KYC करणे गरजेचे आहे . तुमच्याकडे जर वाहन असेल तर त्या वाहनासाठी एकच फास्टॅग सुरु राहील .तुम्ही जर एकापेक्षा जास्त फास्टॅग काढले असतील तर ज्या फास्टॅगची KYC पूर्ण केली जाईल त्या व्यतिरिक्त सर्व फास्टॅग बंद केले जातील .
आज आपण (nhai fastag kyc update online) फास्टॅग KYC कसी करावी ? हे पाहणार आहोत .
फास्टॅग KYC कागदपत्रे | nhai fastag kyc update online
✅ RC COPY ( वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र )
✅ Driving license ( वाहन चालक प्रमाणपत्र )
✅ PAN Card ( पॅन कार्ड )
✅ Aadhar Card ( आधार कार्ड )
✅ Voter ID ( मतदान कार्ड )
✅ Passport Size Photo ( फोटो )
✅ Mobile No ( फास्टॅग नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक )
हेही वाचा 👉 भारतात सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कोणती आहे ? 👈
फास्टॅग KYC करायची सोपी पद्धत | nhai fastag kyc update online
- कोणत्याही बँकेचा फास्टॅग असला तरीही https://fastag.ihmcl.com/ वेबसाईट वर जा .
- फास्टॅगला लिंक असलेल्या मोबाईल नंबर चा वापर करून ” लॉग इन” करा .
- आलेला “OTP” टाका .
- प्रोफाईल टॅबवर ” Profile” क्लिक करा .
- RC, Driving license, PAN Card, Aadhar Card व आवस्य असलेली इतर माहिती भरा आणि सबमिट करा .
- KYC प्रक्रिया पूर्ण होईल .
- 1 ते 7 दिवसामध्ये KYC ची प्रक्रिया पूर्ण होईल.
- KYC स्टेट्स चेक करण्यासाठी ” https://fastag.ihmcl.com/ ” ला भेट देवू शकता .
👇काही समस्या असल्यास मदतीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा.👇
|
1800-120-1243 |
|
1800-11-0018 |
|
1800-3006-9090 / 1860-2666-888 |
|
1800-120-4210 |
|
1860-210-8887 |
|
1800-266-9970 |
हेही वाचा 👉 रील्स बनवून पैसे कसे कमवायचे ? 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.