eshram Card apply online : खरचं फ्री आहे ई-श्रम कार्ड ? जाणून घ्या याचे फायदे .

eshram Card apply online:ऑनलाईन ई श्रम कार्ड कसे काढायचे?

ई श्रम पोर्टल वरून असंघटीत कामगारांचे एक ई -श्रम कार्ड बनवता येवू शकते .कार्ड काढल्यानंतर बारा अंकी युनिवर्सल (UAN) क्रमांक प्राप्त होतो .जो संपूर्ण देशभरात वैध मानला जातो. ई श्रम कार्डच्या सहाय्याने देशभरात तुम्ही कुठेही आसला तरीही केंद्र सरकारच्या देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही घरबसल्या घेवू शकता.

दिल्ली : असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment)मार्फत 26 ऑगस्ट 2021 ला ई श्रम कार्ड पोर्टल (E-Shram Card Portal) लाँच करण्यात आले .

सरकार या (E-Shram Card Portal) पोर्टलद्वारे 38 कोटी असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे रजिस्ट्रेशन करू इच्छिते.त्यापैकी आजपर्यंत 11 कोटी कामगारांनी (E-Shram Card Portal) वरती रजिस्ट्रेशन करून आपले E-Shram Card बनवले आहे .ई-श्रम ( E-Shram )मार्फत पहिल्यांदाच देशभरात असंघटीत कामगारांचा डेटाबेस तयार केला जाईल .

 eshram Card apply online कसे करालं रजिस्ट्रेशन ? 

वयोवार्षे 16 ते 60 वयोगटातील प्रत्येक क्षेत्रातील असंघटीत कामगार यामध्ये स्रवतःचे जिस्ट्रेशन मोफत करू शकतात .रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर असंघटीत कामगारांना एक युनिवर्सल अकाऊंट नंबर (UAN) प्राप्त होईल .रजिस्ट्रेशन करण्यासाठी कामगारांच्याकडे एक मोबाईल नंबर व एक बँक खाते क्रमांक असणे गरजेच आहे .जर आपल्या आधार कार्डास मोबाईल (Mobile) नंबर लिंक असेल तर तुम्ही (e shram card self registration )स्वतः घर बसल्या रजिस्ट्रेशन करू शकता .लिंक नसल्यास जवळील CSC (Common service centre) ग्राहक सेवा केंद्र मध्ये जावून बायोमेट्रिकद्वारे ऑथेंटिकेशन करून आपले रजिस्ट्रेशन करू शकता .

 

eshram Card apply online
eshram Card apply online

ई -श्रम (E-Shram) पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर एक ई -श्रम कार्ड तयार होईल .त्या कार्डावरती असणारा 12 अंकी युनिवर्सल नंबर संपूर्ण देशभरात सर्व ठिकाणी वैध असेल . हे कार्ड तुम्ही https://eshram.gov.in या वेबसाईट अथवा जवळील (Common service centre) वर जावून निशुल्क करू शकता .(eshram Card apply online)

 

रजिस्ट्रेशन केल्याने मिळतात हे फायदे :

E-Shram Card  ई-श्रम कार्डमुळे असंघटीत कामगार देशभरात कुठेही -कधीही केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा व इतर योजनांचा लाभ घेवू शकतात .या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये व अपंगत्व आल्यास एक लाख रुपये सरकार मार्फत मदत म्हणून दिली जाईल .

 👉 APPLY  ONLINE