Earth day information in marathi | वसुंधरा दिन म्हणजे काय ?

Earth day information in marathi | वसुंधरा दिन म्हणजे काय ? : दरवर्षी 22 एप्रिल ला वसुंधरा दिन साजरा केला जातो . हा दिन साजरा करण्यामागे एक महत्वपूर्ण कारण देखील आहे ते म्हणजे सध्या दिवसेन दिवस वाढत असलेले प्रदूषण कमी करण्याच्या उदेशाने लोकांमध्ये जनजागृती करणे . या दिवसी लोकांना पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण करणे गरजेचे आहे या दिनाच्या निमित्ताने लक्षात येते .

Earth day information in marathi पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वृक्ष / झाडे आहे . भारतामध्ये जवळपास 36 अब्जाहून अधिक झाडे आहेत .जर प्रत्येक व्यक्तीसाठी झाडांची विभागणी केल्यास प्रतीव्यक्तीस 28 झाडे वाट्याला येतात . सर्वाधिक  वृक्ष / झाडे असलेल्या देशांपैकी आपला देश 10 व्या क्रमांकावरती आहे .सिमेंट कॉक्रेट च्या वाढत्या इमारतींच्या जंगल मुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना दिसत आहे .याच्या तुलनेत मात्र वृक्ष लागवड खूप कमी प्रमाणात केली जाते .यामुळे प्रदूषण वाढत आहे . वृक्षतोड किंवा वृक्षरोपण यासारख्या विषयांवर वसुंधरा दिनाच्या निमित्ताने जनजागृती केली जाते .

Earth day information in marathi | वसुंधरा दिन म्हणजे काय ?

Earth day information in marathi : पर्यावरणाच्या वाढत्या प्रदुषणाला आळा बसावा , लोकांना वृक्ष / झाडे यांचे महत्व समजावे , स्वच्छतेचे महत्व समजावे या करिता 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पहिल्यांदाच वसुंधरा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला .त्यापासून आजपर्यंत 22 एप्रिल हा दिवस Earth day information in marathi वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो .

या दिवसी अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम देखील आयोजित केले जातात . त्यासोबतच अनेक जन आपल्या कुटुंबियांना ,मित्र मंडळी , नातेवाईक यांना शुभेच्छा देखील देतात . त्यापैकी काही नवीन शुभेच्छा आपण खाली दिलेल्या आहेत .

earth day quotes in marathi | वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा !

वसुंधरा दिन म्हणजे काय
वसुंधरा दिन म्हणजे काय

 

” 🌼झाडे लावा ,जीवन वाचवा 🌻”

 

” 🌳वृक्षतोड थांबवा ,आयुष लांबवा 🌴”

 

“😥गेलेली वेळ परत येत नाही , वृक्षाविना ऑक्सिजन कोणी देत नाही 🌳”

 

“प्रदूषण कमी करू , आयुष आपले सावरू “

 

“🌍पृथ्वीमुळे आपण आहोत ,आपल्यामुळे पृथ्वी नाही “

 

earth day quotes in marathi
earth day quotes in marathi

 

” तुम्हांला व तुमच्या कुटुंबियांना वसुंधरा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

 

 “घडेल आपले भवितव्य ,संरक्षण  🌻पर्यावरणाचे हेच आपले कर्तव्य “

 

“प्रत्येक 🌳 वृक्ष जगवते कितेक जीव ,

तरीही तुम्हांला त्यांची का येत नाही कीव “

 

“प्रदूषण टाळा ,तेव्हाचं बसेल रोग-राइ ला आळा “

 

earth day 2024
earth day 2024

 

“वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”

 

” 🏖जल हे जीवन आहे त्याला वाया घालवू नका “

 

हेही वाचा 👉  हरवलेला मोबाईल📲 कसा शोधावा. 👈

 

Leave a Comment