Big announcement of Devendra Fadnavis :
महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे प्रत्येक शेतकरी आपली कमी पिकावू (नापीक ) जमीन महाराष्ट्र राज्य सरकारला भाड्याने देवू शकतो व त्यांबदल्यात प्रती एकराला 75000 रुपये भाडे मिळवू शकतो . असे पाणी फौंडेशन कार्यक्रमात उप-मुख्यमंत्री Devendra Fadnavis बोलत होते.त्यांनी यावेळी जमीन दिवसेन दिवस नापीक होत आसल्याचे खंत व्यक्त केली व पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळाव लागेल असे म्हणाले .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषमुक्त शेती या अभियानाला प्रतिसाद देत या योजनेची सुरवात केली .यासाठी सुरवातील नियोजनाप्रमाणे 3 हजार कोटीहून अधिक रक्कम खर्च होणार आहे .यावर्षीच्या अर्थसंकल्पाचे बजेट च्या दरम्यान शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येणार आहेत.त्यामध्ये नमो शेतकरी सहाय्य योजना देखील आहे या योजनेमार्फत PM Kisan योजनेबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याला ६००० हजार रुपये राज्य सरकार कडून बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे .पिक विम्याचे हप्ते भरण्याची आवश्यकता भासणार नाही मोफत पिक विमा काढला जाईल . दीड लाख शेतकऱ्यांना शेत तळे अनुदान दिले जाईल .शेतीची पेरणी यंत्रे देण्यासाठी 1000 कोटी निधी राखून ठेवला आहे .
Devendra Fadnavis Land On Rent Announcemwnt : महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार बदल्यात काय देणार .
जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमची नापिक जमीन जर राज्य सरकारला भाड्याने दिली तर सरकार ती जमीन 30 वर्षा साठी भाड्याने घेईल व वार्षिक 75 हजार भाडे तुम्हाला देईल .एवढेच नवे तर दरवर्षी 2 % ने भाडे वाढ देखील केली जाईल .याच बरोबर शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारी वीज 12 तास मिळेल .शेतीची सर्व पंप फिडरवर आणण्यात येतील व ते सोलरवर चालवले जातील . या प्रकल्पाचे काम या वर्षापसून सुरु करण्यात येईल .
![vikas chavan](https://sharras.com/wp-content/uploads/2024/02/vikas-chavan.jpg)
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.