dasara 2023 date : या वर्षी दसरा किंवा विजयादशमी हि मंगळवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 ला आहे.
22 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी 06:44 मिनिटांनी श्रावण नक्षत्र सुरु होणार . |
23 ऑक्टोंबर 2023 ला सायंकाळी 05:14 मिनिटांनी श्रावण नक्षत्र संपेल. |
23 ऑक्टोंबर 2023 ला सायंकाळी 05: 44 मिनिटांनी दशमी तिथीची सुरवात होईल. |
24 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 03: 14 मिनिटांनी दशमी तिथी संपेल. |
विजया मुहूर्त : दुपारी 02:05 मि ते 02:51 मि पर्यंत. ( कालावधी 00:46 मिनिटे ) |
पुजेची वेळ : 01:20 मि ते 03:37 मि पर्यंत . |
dasara 2023 date : दसरा सण का साजरा केला जातो .
नवरात्रीच्या दहाव्या दिवशी dasara 2023 हा सण साजरा केला जातो .या सणाला रावणाच्या पुतळ्याचा वध करून दहन केले जाते सोबतच श्री रामाची पूजा केली जाते . प्रामुख्याने हा सण वाईट गोष्ठीवर व चान्ल्या चांगल्या चा विजय म्हणून दसरा सण साजरा केला जातो .
श्री .राम ज्या वेळेला वनवास भोगण्यासाठी गेले होते त्यावेळी रावणाने सिता मातेचे अपहरण केले होते .सीतेचा शोध घेण्यासाठी रामाने हनुमानाला रावणाच्या लंकेत पाठवलं . त्यावेळी हनुमानाने रावणाला सीतेला सोडण्याची विनंती केली होती .पण रावणाला ते मान्य नवते त्यानंतर श्री राम व रावण यांना युद्धास सामोरे जावे लागले .आणि युद्धात रामाने रावणाचा वध केला तो दिवस नवरात्रीचा दहावा दिवस होता .रामाने युद्धापूर्वी नऊ दिवस देवीची पूजा केली होती व त्यानंतर दहाव्या दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला होता .या वाईट गोष्टीच्या वर रामाने मिळवलेल्या विजयाच्या मुहूर्तावर दसरा सण साजरा केला जातो .या दिवशी रावणाच्या व त्याच्या मुलाच्या ,भावाच्या पुतळ्याचे दहन केले जाते . ( dasara 2023 date )
dasara images marathi : दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस
सर्वाना विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा .







👉 हे पण वाचा मिळवा बजाज फायनंस कार्ड फक्त 2 मिनिटांमध्ये.



👉🎉🎊 Dasara Flipkart offers 2023 🎊🎉👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.