cryptocurrency mhanje kay in marathi | क्रिप्टो करेंसी म्हणजे काय ?
cryptocurrency mhanje kay in marathi : क्रिप्टो करेंसी हि एक डिजिटल चलन (Digital Money) आहे.याचा उपयोग आपण डिजिटल वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो .Cryptocurrency क्रिप्टो करेंसी (चलन ) हे फक्त आपण ऑनलाइन वापरू शकतो .यावरती कोणत्याही पतसंस्थेचे अथवा बँकेचे नियंत्रण नसते हे एक वैयक्तिक डिजिटल चलन आहे .
Type of Cryptocurrency | क्रिप्टो करेंसीचे एकूण प्रकार
जगभरात अनेक प्रकारचे क्रिप्टो करेंसी आहेत .डिसेंबर 2023 रिपोर्टनुसार सध्या 7000 हून अधिक क्रिप्टो करेंसी उपलब्ध आहे .
Indian crypto exchange list 2024 | भारतीय क्रिप्टो करेंसी लिस्ट 2024
Top Cryptocurrency
- ZebPay
- WazirX
- Bitbns
- BuyUCoin
- Giottus
- CoinDCX
- Bitcoin
- Litecoin
- SHIBA INU
- Matic Network
- Ethereum
What is Bitcoin | बिटकॉईन म्हणजे काय ?
cryptocurrency mhanje kay in marathi : बिटकॉईन हि एक क्रिप्टो करेंसी (Digital Money) आहे . हे बिटकॉईन 2009 साली (Satoshi Nakamoto) या मनुषाने सर्वप्रथम मार्केटमध्ये आणले होते .जर बिटकॉईन खरेदी किंवा विक्री करायचे असेल तर यामध्ये कोणत्याही बँकेचा याच्याशी कोणताही सबंध नसतो . cryptocurrency mhanje kay in marathi बिटकॉईन चा वापर डिजिटल डिजिटल स्वरुपातील वस्तू व सेवांना खरेदी करण्यासाठी होतो .बिटकॉईन एक्सचेंजच्या माध्यमातून आपण याची खरेदी किंवा विक्री करू शकतो .
cryptocurrency prices today | क्रिप्टो करेंसीची किंमत
क्रिप्टो करेंसीच्या किंमती या मार्केटनुसार वाढत किंवा कमी होत असतात. प्रसिद्ध असलेले बिटकॉईनची किंमत सुरुवातीला फक्त 6 रुपये होती . 2018 च्या दरम्यान ती 2 लाख तर 2023 मध्ये ती जवळपास 3 लाखांपर्यंत पोहोचली आहे .
हेही वाचा 👉 1 लाख ते 20 लाखापर्यंतचे कर्ज फक्त 2 मिनटात. 👈
cryptocurrency exchanges | भारतात क्रिप्टो करेंसी खरेदी करू शकतो का ?
2018 साली भारतामध्ये सर्व प्रकारच्या क्रिप्टो करेंसी बंधी घालण्यात आली होती .परंतु ती 31 मार्च 2020 पासून यावरील बंधी उठवण्यात आली याचा अर्थ आपण क्रिप्टो करेंसी भारतामध्ये खरेदी करू शकतो .
How to invest in Bitcoin and other cryptocurrency in india | बिटकॉईनमध्ये गुंतवणूक कशी करावी .
भारतात मान्यता मिळाल्यानंतर क्रिप्टो करेंसी एक्सचेंजचे अनेक App बनवण्यात आले आहे.उदा (WazirX , Binance , ZebPay , CoinDCX , CoinSwitch यासारखे App google play store वरती उपलब्ध आहेत .App डाउनलोड करून तुम्ही गुंतवणूक करू शकता .अगदी 100 रुपयांपासून सुरुवात करू शकता .
क्रिप्टो करेंसीमध्ये गुंतवणूक केल्यावर मिळणारा परतावा हा जवळपास 60 % हून अधिक असतो जो या व्यतिरिक्त कोणती पतसंस्था ,बँक ,म्युचल फंड ,किंवा फायनान्स देत नाही .

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.