Pocra Yojana information in Marathi पोकरा योजनेची संपूर्ण माहिती.
Pocra yojana information in marathi: पोकरा योजना हा प्रकल्प भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने सुरु करण्यात आला आहे. कृषी विभागामध्ये नानाजी देशमुख यांचे योगदान मौल्यवान आहे Pocra Yojana ही शेतकरी वर्गासाठी बनवली आहे. या योजने अंतर्गत शेतकरी वर्गाला अनुदान दिले जाते ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक आहे ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत येते … Read more