Budget 2023 अत्यंत महत्वाच्या तरतुदी
- सरकार शेतीव्यवसाय निगडीत मासेपालन ,कुकुट पालन दुग्धव्यवसाय ,शेळीपालन ,पशुपालन
इतर व्यवसायांसाठी 20 लाख कोटी रक्कमेचे कर्ज वाटप करणार . - Health Department Budget 2023 आरोग्य विभागासाठी एकून 88956 कोटी रकमेची तरतूद केली गेली .
- शिक्षण क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद 1.12 लाख कोटी रक्कम .
- आदिवासी समूहांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान PM-PVTG YOJANA.
- नवीन दळणवळण निर्माण करण्यासाठी बंदरे आणि प्रकल्प ठिकाणी नवे 100 पेक्षा जास्त प्रकल्प सुरु केले जाणार .
- ” PM SHRI” ची स्थापना केली जाणार .
- बँकेमध्ये जेष्ठ नागरिक हे ३० लाख रुपये पर्यंतची ठेवी ठेवू शकणार .
- अनेक राज्यांना ५० वर्ष कालावधीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार .
- देशात अनेक उद्योगधंदे निर्माण करण्यास चालना देवून निर्यातीवर लक्ष केंद्रित करून आर्थिक बाजू सक्षम करणार .
- SOLOR उर्जेला प्राधान्य दिले जाणार.
- Pm Annapurna Yojana सुरु करण्यात येणार .
- शेती विभागसाठी नवीन स्टार्टअप फंड उपलब्ध करून देण्याची तरतूद
- देशाची नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरु करण्याचा निर्णयन.
- अनुसूचित जाती -जमाती व आदिवासी लोकांसाठी 15 हजार कोटी रुपयेची तरतूद.
- तुरुंगामध्ये जे गरीब कैदी शिक्षा भोगत आहेत त्यांना जमीन मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार.
- डिजिटल ई न्यायालय निर्मित करण्यासाठी निधी देण्यात येणार.
- PAN CARD हे ओळखपत्र म्हणून वापरता येणार.
- Budget 2023 हायड्रोजन प्रकल्पासाठी 19 हजार ७०० कोटी रकमेचा निधी दिला जाणार.
- अक्षय उर्जा 20 हजार 650 कोटींचा निधी.
- संपूर्ण देशभरात 200 हून अधिक बयोगॅस प्रकल उभारण्यात येणार.
- कोरोना काळात नुकसान झालेल्या छोट्या व मध्यम वर्गीय व्यवसायांना आर्थिक मदत देण्यात येणार.
- “SWADESH DARSHAN YOJANA ” सुरु करण्यात येणार.
- प्रत्येक जिल्याम्ध्ये उत्पादन मॉल ची निर्मिती करण्यात येणार.
- 48 लाखाहून अधिक युवकांना 3 वर्ष कालावधीसाठी भत्ता देण्यात येणार.
- SKILL INDIA नवीन सेंटर उभारण्यात येणार.

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.