bayko birthday wishes in marathi | बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

bayko birthday wishes in marathi , बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा : आपल्या सामाज्याम्ध्ये पती – पत्नीचे नाते हे एक पवित्र नाते मानले जाते .आपल्यावर आपल्या आई नंतर  जीवापाध प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली पत्नी होय अर्थात आपली बायको . प्रत्येक पुरुषाच्या पत्नीला अर्धांगिनी म्हणून संभोधले जाते .  पत्नी हि आपल्या पतीची साथ कधीच सोडत नाही .प्रत्येक सुखात ,दुखात ,संकटात ती आपल्या पतीच्या मागे खंबीरपणे उभी रहाते. आपले कुटुंब आनंदी,सुखी राहावे यासाठी सतत प्रयत्न करत असते.

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश sms

bayko birthday wishes in marathi  ( बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ) काही नवरा बायको मध्ये भांडणे होत असतात पण ते जेवढे भांडतात तेवढेच एक मेकांवर प्रेम करत असतात . काही जन खूप नशीबवान असतात ज्या मुलीवर  प्रेम करतात तिच्याबरोबरच लग्न करून तिला बायकोचा दर्जा देतात. प्रत्येक पत्नीला असे वाटत असते कि तिचा नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावे. तिला नेहमी सुखात ठेवावे , तिच्या सर्व हौस -मौज पूर्ण कराव्यात त्यात जर बायकोचा वाढदिवस असेल तर काही खर नाही . तिच्या वाढदिवसाचे नियोजन तर जबरदस्त करावे लागते ,भेटवस्तू खरेदी करावी लागते ,तिच्या आवडीच्या सर्व गोष्ठी खरेदी तर कराव्या लागतातच .

bayko birthday wishes in marathi या लेखांमार्फत आम्ही घेवून आलो आहोत बायकोच्या वाढदिवसाच्या आशा नवीन जबरदस्त शुभेच्छा ज्याने बायको केवळ इम्प्रेस होणार नाही तर तुमच्यावरचे प्रेम दुप्पट होईल. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल .

 

bayko birthday wishes in marathi | बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

bayko birthday wishes in marathi
bayko birthday wishes in marathi

 

“🎊💐प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा  🎂🎂!”

 

“😍💐माझी बायको तर इतकी रुसते ,

तरीपण माझ्याबद्धल काळजी दिसते,

बायको तुला 🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎂🎂 !”

 

“💐😍तुझ्यामुळे घराला “घरपण” आहे ,

तुझ्याचमुळे “मी” पण आहे ,

तुझ्याविना हे जीवन व्यर्थ आहे,

बायको 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂 !”

💐नशीबवान आहे  मी  कि तू मला 😍बायको म्हणून मिळाली ,

तू माझ्या आयुष्यात आली , माझ्या घराला शोभा आली ,

बायको तुला  🎊वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा🎂🎂 !”

 

💐😍तू नेहमी अशीच हसत रहा ,

डोळ्यात कधी न येवो तुझ्या पाणी😍 ,

हीच प्रार्थना ईश्वरा चरणी ,

बायको तुला  🎊वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎂🎂 !”

 

“💐💐खूप प्रेम करतो मी काय तुला सांगू ,

उदंड आयुष तुला लाभो ,

🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂 !”

 

हेही वाचा👉 या तारखेला मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे  👈

 

“🎂Happy Birthday dear bayko😍”

 

“💐जगातील सुंदर गोष्ठ म्हणजे प्रेम ,

प्रेमाची उपमा म्हणजे तू ,

dear bayko I love you😍”

 

“💐कधी हसणाऱ्या तर कधी रुसून  फुगणाऱ्या ,

माझ्या गोड 😍बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“😍माझा प्राण तू ,माझा आभिमान तू ,

माझी जान तू , माझा स्वभिमान तू ,

गोड बायकोला 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐प्रिय 😍बायको तुज्या सर्व आशा ,आकांश ,अपेक्षा पूर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना,

बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!💐🎂🎂”

 

“💐कितीही संकटे आली तरीही देतेस मला धीर ,

प्रत्येक जन्मात होवून माझी 😍बायको देशील मला धीर ,

प्रिय बायको तुला  🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎂”

 

“💐तझ्या मुळे घराला घरपण आलं ,

तझ्या गोड स्वभावाने घराचं स्वर्ग झालं ,

देईन मी शेवटपर्यंत तुझी साथ ,

हेच वचन देतो मी आज,

ये बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐तुझ्याविना माझ आयुष अपूर्ण वाटत ,

तू सोबत असली कि पूर्ण वाटत ,

तू माझ्या जीवनाचा अर्थ आहेस ,

😍बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐सुख काय असत हे तू दाखवलास ,

नात कस आसाव हे तू शिकवलस ,

सर्वाना हवं असत सुख ,

आणि मला हवी आहे माझ्या प्रत्येक सुखात तू ,

प्रिय 😍 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

हेही वाचा👉 हरवलेला 📲मोबाईल कसा शोधावा. 👈

 

bayko birthday wishes in marathi | बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा  🎂

बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

“💐तू माझी अर्धागिनी आहेस ,

तू माझी साथीदार आहेस ,

माझ्या जीवनाची भागीदार आहेस ,

माझ्या प्रेमळ 😍 बायकोला वाढदिवसाच्या प्रेम भरून शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐नवरा तुझा थोडा आहे सायको ,

पण कधी प्रेम कमी नाही होणार बायको ,

तुला  🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐जेव्हा तू सोबत असते ,तेंव्हा मला कोणत्याही धन दौलतची गरज नसते ,

जेंव्हा तू हसते ,तुझ्या हसण्यात मला दुनिया दिसते ,

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐माझ्या सपोर्ट सिस्टमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐😍नाते आपले आपुलकीचे दिवसेंदिवस असेच फुलावे ,

वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छाने तू आज चिंब भिजावे ,

प्रिय बायको तुला 🎊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

 

“😍तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे ,

कारण तू माझा श्वास आहे ,

बायको तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !🎂🎂”

 

“🎂🎂Happy Birthday Darling🎂🎂”

 

“💐विश्वातील सर्वात सुंदर 😍बायकोला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐माझ्या आयुष्यातील 😍सुपरवूमनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂”

 

“💐पैशाने लोकं काहीही खरेदी करू शकतात पण प्रेम नाही ,

ते प्रेम 😍 बायको तू दिलंस ,

🎊वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा !🎂🎂”

 

हेही वाचा 👉🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 👈

 

🎂जरी आशील थोडी सायको 😜 ,

तरीही खूप जीव 😍 आहे तुज्यावर बायको ,

🎊बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂!

😍 सात जन्मी मीच तुला नवरा म्हणून मिळावा 🎂 ,

म्हणून किती करते उपास -तपास 🎂 ,

😍 पुढच्या जन्मी मला काही मिळो न मिळो ,

💐तू फक्त मला सात जन्मी बायको म्हणून मिळावी बास 🎂 ,

बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 🎂 !

 

bayko birthday wishes
bayko birthday wishes

 

💐💐आयुष्यातील प्रत्येक कठीण परीस्थित जी माझ्या मागे खंबीरपणे उभी राहते ,

अश्या माझ्या डेरिंगबाज 😜 बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 🎂 !

 

💐 तू माझ्या आयुष्यात आली ,

जणू माझी लक्ष्मी घरी आली ,

माझ्या लक्ष्मीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂

 

😍😍 नात हे आपलं पती – पत्नीच ,

आपुलकीच – मैत्रीच ,

ना नजर लागो कोणाची आपल्या नात्याला,

एवढीच प्रार्थना परमेश्वराला ,

बायको वाढदिवसाच्या तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा !🎂🎂

 

 

🎂🎂 माझे आयुष तुला मिळो ,

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो ,

नाते हे आपले सदैव बहरत रहावो ,

बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂

 

 

 

 

 

Leave a Comment