” व ” अक्षरावरून लहान मुलांची नावे | baby boy names in marathi starting with v | baby boy names starting with v in marathi

baby boy names in marathi starting with v | “व” अक्षरावरून मुलांची नावे

baby boy names in marathi starting with v : भारतामध्ये प्रत्येक दिवसाला ( baby boy names starting with v in marathi ) 67,487 नवीन बालकांचा जन्म होतो. त्यापैकी जवळपास 65% हून अधिक हि मुले असतात व 35% जवळपास या मुली असतात.

जर तुम्ही हा लेख वाचताय म्हणजे तुम्हांला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला नक्कीच मुलगा झाला असेल.सर्व प्रथम आपले अभिनंदन .आज आपण या लेखामार्फत नवीन जन्म घेतलेल्या मुलांची नावे ” व “ या baby boy names in marathi starting with v अक्षरावरून काय -काय ठेवू शकतो हे पाहणार आहोत.

baby boy names in marathi starting with v | “व” अक्षरावरून मुलांची नावे

खालील यादीमध्ये हिंदू धर्मातील लहान नवीन जन्मलेल्या बाळांची नावे दिली आहेत जर तुम्हांला नावाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर लिहिलेला नावावर क्लिक करा तुम्हांला नावाचा अर्थ समजेल .(baby boy names in marathi starting with v)

 

नाव  नावाचा अर्थ
वेदांत ( Wedant meaning in marathi )  धर्मशास्त्र , वेदाचे भाग
वक्रतुंड ( Vakratunda meaning in marathi )  श्री गणेश , गणपती
वंदन (Vandan meaning in marathi )  नमस्कार करणे
वज्र (Vajra meaning in marathi ) आत्म बलाचे चिन्ह
वैष्णव (Vaishanav )  विष्णू देवाचे नाव
विष्णू ( Vishnu)  विष्णू देवाचे नाव
वज्रनाभ ( Vajranabha)  श्रीकृष्ण यांचे चक्र
वैशांत ( (Vaishant)  उगवता तारा
वत्स ( Vats)  भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक
विराट (Virat)  मोठे, भव्य,भारतीय क्रिकेट टीम मधील नामांकित खेळाडूचे नाव
विश्व ( Vishwa)  जग
वंश ( Vansh) वारसा , वारसा पुढे वाढवणे .
वनराज ( Vanraj) वनाचा राजा सिंह
वरद ( Varad )  गणपतीचे नाव
विनायक ( Vinayak)  गणपतीचे नाव
वर्धन ( Vardhan ) समृद्धीचा दाता , वाढणारा
वर्धमान ( Vardhman)  महावीर राजाचे नाव , सतत वाढणारा
वरेश (Varesh) भगवान शिव यांचे नाव
विहान ( Vihan) हुशार ,चतुर

 

baby boy names starting with v in marathi|” व ” अक्षरावरून लहान मुलांची नावे

 

विकास ( Vikas) प्रगती होणे
वरुण ( Varun) पाण्याचा प्रभू
वसू (vasu) तेजस्वी , उत्कृष्ठ
वसुदेव (Vasudev) श्री कृष्ण यांचे वडील
वरुत्र ( Varutra) संरक्षण करणारा
विनीत ( Vinit) आज्ञाधारक ,दयाळू ,नम्र
वचन ( Vachan )  देण्यात येणारी साथ
विराज ( Viraj)  राजा , श्रेष्ठ , वैभव शासक
वजेंद्र ( Vajendra) इंद्र देवाचे नाव ,
वैभव ( Vaibhav) श्रीमंती ,समृद्धी
वल्लभ ( Vallabh) प्रेमळ
वसंत ( Vasant) एक ऋतू
व्यास ( व्यास ) भूमिती
वाल्मिकी ( Valmiki ) महाकाव्य रामायणाचे लेखक ,ऋषी
विक्रम (Vikram) पराक्रम
विक्रमादित्य (Vikramaditya) एक प्रसिध्द राजा
विक्रांत ( Vikrant) शक्तिशाली
वैकुंठ (Vaikunth) भगवान विष्णूंचे निवासस्थान
वैदिक ( Vaidik) ज्ञानवर्धक
वीर ( Veer) धाडसी , लढणारा
विनोद ( Vinod) गंमत
विभूत ( Vibhut) महान व्यक्तीमहत्व
वीरभद्र ( Veerbhadra) भगवान शिव यांचे नाव
विलास ( Vilas) लोकप्रिय व्यक्ती
वेदान ( Vedan ) वेदाचे ज्ञान असणारा व्यक्ती
वेदम ( Vedam) देव शब्दाचा दुसरा अर्थ
विमन्यू ( Vimanyu) क्रोधमुक्त व्यक्ती
विराग ( Virag) आवड
विशाल ( Vishal) भव्य ,मोठा
वनिश (Vanish) गायब होणे

 

baby boy names in marathi starting with v | ” व ” अक्षरावरून लहान मुलांची नावे

 

विभराज (Vibhraj) baby boy names starting with v in marathi प्रकाशमय
विबोध (Vibodh) जागृत असणारा
वेदांश (Vedansh ) गणपतीचे नाव
विदक्ष ( Vidaksh) लोकप्रिय
विलोचन ( Vilochan) अडवणूक
वरदराज ( Varadraj) विष्णूंचे नाव
वास्तव (Vastav) खरी परिस्थिती
विजयानंद (Vijayanand)
विजय (Vijay) जिंकणारा
विनम्र (Vinamra)

 

हेही वाचा 👉 कमी कागदपत्रांमध्ये लोन कसे घ्यावे ? 👈

Leave a Comment