annasaheb patil mahamandal loan process | अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती मिळतो.

annasaheb patil mahamandal loan process | अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती मिळतो : आण्णासाहेब पाटील हे एक माथाडी कामगार नेते होते . आण्णासाहेब पाटील यांचा जन्म 25 सप्टेंबर 1933 रोजी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या पाटण तालुक्यातील मंद्रूळकोळे  या गावात झाला.आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगार संघटनेची स्थापना केली .एवढेच नाही तर माथाडी कामगारांचे जीवन उंचावे त्यांना योग्य त्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी अफाट कष्ठ घेतलेले आहे . माथाडी कामगार यांसाठी नवी मुंबई येथे माथाडी हॉस्पिटल व माथाडी ग्राहक सोसायटी ची स्थापना देखील केली .
annasaheb patil mahamandal loan process आण्णासाहेब पाटील हे नाव आज संपूर्ण महाराष्ट्र ते भारत देशामध्ये ओळखले जाते . याचे मुख्य कारण म्हणजे 1980 मध्ये सुरु झालेला मराठा समाज आरक्षणासाठीचा लढा.यामध्ये अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 22 मार्च 1982 रोजी अनेक मोर्चे काढले . मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय पाहणार नाही असे आव्हान करणाऱ्या आण्णासाहेब पाटील यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या मराठा समाजासाठी आपले जीवन संपवले .

annasaheb patil mahamandal loan process | कर्ज योजना 

Annasaheb patil mahamandal loan process : आण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा हि योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी 27/11/1998 पासून सुरु करण्यात आली केली . या योजने अंतर्गत नवीन व्यवसाय सुरु करू इच्छित युवक-युवतींना व व्यवसाय वाढीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी चालना मिळेल अनेक नवीन व्यवसाय, उद्योजक सुरु  होतील .या योजने अंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगारची नवीन संधी उपलब्ध करून राज्याचा आर्थिक विकास करणे हे मुख्य उधिष्ठ आहे .

annasaheb patil loan eligibility | पात्रता व अटी 

  • अर्जदार व्यक्ती हि मराठा समाजाची असावी .
  • अर्जदार व्यक्ती हि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी .
  • वयोमर्यादा 18  ते  45 वर्ष .
  • शिक्षण – अर्जदार हा किमान 10 वी उतीर्ण असावा .
  • अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे .

 

हेही वाचा 👉  मॉर्गेज लोन कसे घ्यावे ? 👈

Annasaheb patil loan bank list | कोणत्या बँकेतून कर्ज घेवू शकतो.

बँकेचे नाव
🏛  Bank of Maharashtra
🏛 Central Bank of India
🏛 HDFC Bank
🏛 Bank of India
🏛 ICICI Bank
🏛 IDBI Bank
🏛 Saraswat Bank
🏛 YES bank
🏛 Satara Dcc Bank
🏛 Raigad sahakari bank ltd
🏛 Satara sahakari bank
🏛 Janata sahakari bank gondia
🏛 Nagpur nagari sahakari bank
🏛 Shri krishna cooperative bank
🏛 Godavari urban bank
🏛 Sangli urban co-operative bank ltd. sangli
🏛 Kolhapur district central co-operative bank ltd
🏛 The Karad Urban Co-operative Bank Ltd., Karad
🏛 Thane janata sahakari bank
🏛 Rajarambapu sahakari bank
🏛 Sindhudurg jilha madhyavarti sahakari bank
🏛 Mahalaxmi co operative bank
🏛 The chikhli urban co-op bank ltd
🏛 The Panvel Co-op Urban Bank

Annasaheb patil loan documents list in marathi | कागदपत्रे

✅ ओळखीचा पुरावा :  आधार कार्ड , मतदान कार्ड , पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लाइसेंस.
रहिवासी पुरावा : ग्रामपंचायत रहिवासी दाखला , गॅस कनेक्शन प्रमाणपत्र,  मतदान कार्ड , ड्रायव्हिंग लाइसेंस.
वयाचा पुरावा : आधार कार्ड ,पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लाइसेंस.
उत्पन्न पुरावा : तलाठी यांचा उत्पनाचा दाखला .
जातीचा पुरावा  : शाळा सोडल्याचा दाखला .
व्यवसाय संबंधित : व्यवसाय अहवाल ( प्रोजेक्ट रिपोर्ट )

annasaheb patil registration | अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती मिळतो.

👇अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे 👇 annasaheb patil loan apply online

Annasaheb patil mahamandal loan process अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती मिळतो
Annasaheb patil mahamandal loan process अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा किती मिळतो

 

👉सर्व प्रथम आण्णासाहेब पाटील महामंडळच्या अधिकृत वेबसाईटला ( https://udyog.mahaswayam.gov.in ) भेट द्या.

Annasaheb patil
Annasaheb patil
  1. उद्योजकता पर्यायाला निवडा .
  2. वैयक्तिक माहिती भरा व आपला ID व पासवर्ड सेट करा .
  3. त्यानंतर लॉग इन करा फॉर्म भरण्याचा पर्याय दिसेल.
  4. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) ” मध्ये अर्ज करा .
  5. अर्ज करताना आपली वैयक्तिक माहिती ,नाव ,संपर्क क्रमांक ,ई -मेल , व इतर माहिती अचूक भरा .
  6. अर्ज पूर्ण भरल्यानंतर ” LOI ” डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल LOI डाउनलोड करा .
  7. LOI व त्यासोबत व्यवसायाचा प्रकल्प अहवाल घेवून वरील दिलेल्या बँक यादीपैकी तुमच्या जवळील बँकेत भेट द्या .
  8. बँकेमधून LOI आधारवर लोन ची प्रक्रिया केली जाईल व तुम्हाला लोन मिळेल .
  9. लोन रक्कम मिळाल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला त्याचे बँक स्टेटमेंट आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईट अपलोड करायचे आहे ,अपलोड केल्यानंतर तुम्हांला व्याज परतावा मिळेल .

 

Annasaheb Patil Mahamandal Contact Number 

Annasaheb patil mahamandal contact number   1800 120 8040 / 022 22657662
Website  

https://udyog.mahaswayam.gov.in

 

Annasaheb patil mahamandal pune office address

रोजगार स्वयंरोजगार मागगदर्गन
केंद, 481, रास्ता पेठ, सरदार
मुदलऱयार रोड, पुणे-411011020 26133606
Annasaheb patil mahamandal satara office address रोजगार स्वयंरोजगार मागगदर्गन
केंद, 1/2, छत्रपती लर्िाजी हौलसंग
सोसायटी कम्प, सदर बझार,
सातारा.02162 239938
Annasaheb patil mahamandal solapur office address रोजगार स्वयंरोजगारमार्गदर्शन केंद्र ,प्लॉट नं 8 व 9 ,रविवार पेठ
मद्यशाली भवन ,तन्ना चौक सोलापूर – 413005

0217 2622113

Leave a Comment