dasara 2023 date : दसरा किती तारखेला आहे

dasara 2023 date : या वर्षी दसरा किंवा विजयादशमी  हि मंगळवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 ला आहे.

  22 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी 06:44  मिनिटांनी  श्रावण नक्षत्र सुरु होणार .
 23 ऑक्टोंबर 2023 ला सायंकाळी 05:14  मिनिटांनी श्रावण नक्षत्र संपेल.
23 ऑक्टोंबर 2023 ला सायंकाळी 05: 44  मिनिटांनी दशमी तिथीची सुरवात होईल.
24 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 03: 14 मिनिटांनी दशमी तिथी संपेल.
विजया मुहूर्त : दुपारी 02:05 मि ते  02:51 मि पर्यंत. ( कालावधी 00:46 मिनिटे )
पुजेची वेळ : 01:20 मि ते 03:37 मि पर्यंत .

dasara 2023 date : दसरा सण का साजरा केला जातो .

नवरात्रीच्या दहाव्या दिवशी dasara 2023 हा सण साजरा केला जातो .या सणाला रावणाच्या पुतळ्याचा वध करून दहन केले जाते सोबतच श्री रामाची पूजा केली जाते . प्रामुख्याने हा सण वाईट गोष्ठीवर व चान्ल्या चांगल्या चा विजय म्हणून दसरा सण साजरा केला जातो .

श्री .राम ज्या वेळेला वनवास भोगण्यासाठी गेले होते त्यावेळी रावणाने सिता मातेचे अपहरण केले होते .सीतेचा शोध घेण्यासाठी रामाने हनुमानाला रावणाच्या लंकेत पाठवलं . त्यावेळी हनुमानाने रावणाला सीतेला सोडण्याची विनंती केली होती .पण रावणाला ते मान्य नवते त्यानंतर श्री राम व रावण यांना युद्धास सामोरे जावे लागले .आणि युद्धात रामाने रावणाचा वध केला तो दिवस नवरात्रीचा दहावा दिवस होता .रामाने युद्धापूर्वी नऊ दिवस देवीची पूजा केली होती व त्यानंतर दहाव्या दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला होता .या वाईट गोष्टीच्या वर रामाने मिळवलेल्या विजयाच्या मुहूर्तावर दसरा सण साजरा केला जातो .या दिवशी रावणाच्या व त्याच्या मुलाच्या ,भावाच्या पुतळ्याचे दहन केले जाते . ( dasara 2023 date )

dasara images marathi : दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

 

सर्वाना विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा .

dasara images marathi
dasara images marathi

 

 

 

 

 

 

dasara images marathi
dasara images marathi

 

dasara images marathi
dasara images marathi

 

dasara images marathi
dasara images marathi

 

dasara images marathi
dasara images marathi

 

dasara images marathi
dasara images marathi

 

dasara images marathi
dasara images marathi

 

👉 हे पण वाचा  मिळवा बजाज फायनंस कार्ड फक्त 2 मिनिटांमध्ये.

dasara hd images marathi
dasara hd images marathi

 

dasara images marathi
dasara images marathi

 

dasara images marathi
dasara 2023 date

 

👉🎉🎊  Dasara Flipkart offers 2023 🎊🎉👈

 

Leave a Comment