birthday wishes in marathi
🎂 🎂”वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”🎂 🎂🍰 🎉 🎊 |
🎉 🎉”वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या अशा -आकांशा स्वप्ने पूर्ण होवो.”🎂🎂 |
🎊🎊तुम्ही जे काही मागाचाल ते तुम्हाला मिळो,तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील ,तुमच्या चेहऱ्या वरचा आनंद नेहमी आसाच रहावो .वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”🎂🎂 |
🎉🎉वाढदिवस तुमचा जल्लोष आमचा ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂 |
🎉तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”🎂 |
🎂🎂🎂या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा स्वप्ने पूर्ण होवोत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂🎂 |
🍰🍰🍰लाखात एक असणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎉🎉 |
❤️❤️भूतकाळ विसरा ,भविष्यकाळ पहानेहमी तंदुरुस्त रहा , तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा !🎉🎉 |

🎂🎂आजपासून संकल्प करा नवे तुम्हाला मिळेल जे हवे प्रत्येक स्वप्न होतील तुमची पूर्ण ह्याच माझ्याकडून शुभेच्छा ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! Happy Birthday Wishes in Marathi🎊🎊 |
🍰🍰तुम्ही जे मागाल ती गोष्ट तुम्हाला मिळो असेच मागणे आहे परेमेश्वराकडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! happy baday🎊🎊 |
🎉🎉रोज रोज तुमचा जन्मदिवस यावा , रोज रोज आम्ही साजरा करू, रोज रोज तुम्ही पार्टी द्या , रोज रोज आम्ही फुकट मध्ये चरू .🎂🎂 |
🎂🎂😀सूर्य प्रकाश घेवून आला, आज तुमचा वाढदिवस आला, सर्वजन एकत्र बोला. Many Many Happy Returns of The Day🎂🍰👉 🎁 एकदम स्वस्त Birthday Gift खरेदी करा 🎁 👈 |
🎂🎂प्रत्येक संकट दूरू होतील, चांगले दिवसपण येतील, नको लागो तुला कोणाची नजर, पहिल्यांदा शुभेच्छा देतो तुल्हा, हा आहे तुझ्या वाढदिवसाचा गजर !🍰🍰 #happybirthday |
🎊🎊🎂वर्षात असतात एकूण 365 दिवस
|
❤️❤️नको Valentine’s Day,❤️❤️ नको Friendship day, आमच्यासाठी एकच Day, तो पण तुमचा Happy Birthday |
😊माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂
|
👉काही माणसे खूप जीवभावाची आसतात त्यामाणसांपैकि तुम्ही एक तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !❤️❤️🎂 |

🎊🎊support System यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !❤️❤️ |
🎂🎂करोडोंच्या मनावर राज्य करणारा एकमेव राजा Happy Birthday bro😊😊 |
🎂🎂भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !❤️❤️ |
🎉i Phone सारख्या भावाला 512 GB भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🍰🍰 |

🎉King Maker यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #हॅपी बर्थडे🎂 |
🎊🎊My Support System Happy Birthday🎂🎂 |
🎊🎊भावा सारख्या मित्राला व मित्रासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !Happy Birthday Wishes in Marathi🎂🎂 |
🎊🎉तू नेहमी आनंदी, निरोगी आणि यशस्वी राहा, तुझ्या सगळ्या इच्छांना आकांशा पूर्ण होवो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂🎂🎂 |
🎊🎉आयुष्यभर तू अशीच हसत रहावो अशी माझी मनापासून इच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂🎂 |
🎊🎉तुमचे जीवन आनंदाने, सुखाने आणि समृद्धीने परिपूर्ण राहो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂
![]()
|
🎊🎉तुमचे आयुष्य यश, आनंद , प्रेम आणि शांतीने भरून जावो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂🎂 |
🎂🎂जन्मदिनाच्या विशेष शुभेच्छा !🎂🎂
|
🎊🎉तुमचे जीवन आनंदाने फुलून जावो आणि तुमच्या स्वप्नांना उंच भरारी मिळो, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂 |
🎊🎉वाढदिवस तुमचा , खास दिवस आमचा, 🎉तुम्हचा प्रत्येक दिवस आनंद , सुख आणि यशाने भरलेला राहो, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂 |
🎊🎉तुझं आयुष्य सर्वांगीण यश , आनंद आणि प्रेमाने फुललेलं राहो, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂 |
🎊🎉तुमचे जीवन सदैव आनंदाने आणि प्रेमाने भरलेलं राहो, तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂 |
हेही वाचा 👉 बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.