Sonyacha Aajcha bhav | सोन्याचे आजचे भाव: आपल्या देशात राहणाऱ्या अनेक लोकांना खास करून महिलांना सोने हा दागिना वापरण्यासाठी खूप आवडते .त्यासोबतच पुरुषांना देखील सोने परिधान करण्यास आवडते .तर आज आपण Sonyacha Aajcha bhav बघणार आहोत . Sonyacha Aajcha bhav हे दररोज बदलत आसतात याचे कारण असे कि आंतराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये होणाऱ्या चढ उतार याचा थेट परिणाम sone ka rate वर होत आसतो .
how to fix gold rate in india | सोन्याचा दर कसा ठरवला जातो .
Sonyacha Aajcha bhav | सोन्याचे आजचे भाव: भारतामध्ये सोन्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे पण तेवढे सोने भारतात उपलब्ध नाही .म्हणून भारत सरकार हे सोने बाहेरील देशातून आयात करते म्हणजे खरेदी करण्यात येते .जगभरातील सोन्याचे मूळ दर हे लंडन बुलियन मार्केट आसोसीअन मार्फत ठरवण्यात येतात.व त्यानंतर ती डॉलर्स स्वरुपात प्रकशित केली जाते .
India bullion and jewellers association ltd. हे या लंडन बुलियन मार्केट आसोसीअन मार्फत ठरवलेल्या किंमतीना मान्यता देते मात्र विक्रीपूर्वी या सोन्याच्या किंमतीवर आयात कर व इतर कर लावून हे सोने भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केले जाते .
Types of gold karats information in marathi | सोन्याचा सर्वात जास्त कॅरेट किती आहे?
1) | २4 % कॅरेट | हे सोने 99.9 % शुद्ध आसते . |
2) | 23 % कॅरेट | हे सोने 95.8 % शुद्ध आसते . |
3) | 22 % कॅरेट | हे सोने 91.7%शुद्ध आसते . |
4) | 21% कॅरेट | हे सोने 87.5 % शुद्ध आसते . |
5) | 18 % कॅरेट | हे सोने 75% शुद्ध आसते . |
6) | 17 % कॅरेट | हे सोने 70.8% शुद्ध आसते . |
7) | 14% कॅरेट | हे सोने 58.5% शुद्ध आसते . |
8) | 9% कॅरेट | हे सोने 37.5% शुद्ध आसते . |
Sonyacha Aajcha bhav | सोन्याचे आजचे भाव:
सोने ( कॅरेट ) |
आजचा दर ( प्रती 10 ग्रॅम ) |
24 कॅरेट | RATE : 71850 /- |
22 कॅरेट | RATE : 68430 /- |
सोन्याचे भाव कधी कमी होतील
Sonyacha Aajcha bhav | सोन्याचे आजचे भाव: सोन्याचे दर वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे सोन्याचा असलेला तुटवडा सध्या आपल्या देशात तेला नंतर सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात होते . आणि हे सोने बाहेर देशातून आयात केले जाते .जर सोन्याचे दर कमी झाले तर खरेदीचे प्रमाण वाढू शकते . जरी सोन्याचे आजचे भाव जरी कमी झाले तरी तेवढा पुरवठा होवू शकत नाही . म्हणून जो पर्यंत सोने मोठ्या प्रमाणात मार्केट मध्ये उपलब्ध होत नाही तो पर्यंत सोन्याचे भाव कमी होण्याची श्यक्यता कमीच आहे .
👉हेही वाचा मॉर्गेज लोन कसे घ्यावे ? 👈
![vikas chavan](https://sharras.com/wp-content/uploads/2024/02/vikas-chavan.jpg)
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.