instagram varun paise kase kamvave in marathi | इन्स्टावर पैसे कसे कमवायचे?

instagram varun paise kase kamvave in marathi | इन्स्टावर पैसे कसे कमवायचे?

instagram varun paise kase kamvave in marathi :आजकाल लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वजण कितेक तास मोबाईलवर असतात. मोबाईलवर सर्वात जास्त वापरण्यात येणारे Youtube व instagram App इन्स्टावर पैसे कसे कमवायचे ते आज पाहणार आहोत. या कल्पनेचा वापर करून तुम्ही घरातून हजारो,लाखो रुपये कमवू शकता.

instagram varun paise kase kamvave in marathi : इन्स्टावर पैसे कसे कमवायचे?

instagram varun paise kase kamvave in marathi : 5 ऑगस्ट 2019 मध्ये instagram reels प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली instagram मध्ये 15 ते 30 सेकंदा चे video बनुवून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पैसे कमवू शकता.

instagram varun paise kase kamvave in marathi | reels कश्या बनवल्या जातात?

1)  सर्वप्रथम आपनास Play store मधून Instagram App घ्यावे लागेल.
2) app घेतल्नंयानंतर प्रोसेस नुसार Instagarm खाते उघडून ते login करावे.
3)  तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरील भागात ” +” हे चिन्ह दिसेल.
4)  चिन्हावर क्लिक केल्यावर post story, reels , live हे पर्याय दिसतील यापैकी reels या पर्यावर क्लिक करा तुमचा mobile कॅमेरा सुरु होईल व  त्यानंतर तुम्ही reels बनवू शकता.

5) reels तयार झाल्यावर तुम्ही या मध्ये वेगळे effects देखील देऊ शकता व edit instagram varun paise kase kamvave in marathi  करू शकता.
6) edit झाल्यावर share या बटनावर क्लिक करून तुमची reels instagram वर उपलोड करू शकता.

 

😀 हे पण पहा  👉 क्रिप्टोकरंसी मधून पैसे कसे कमवायचे. 👈

 

instagram varun paise kase kamvave in marathi

Instagram वर 10000 हून अधिक followrs झाल्या नंतर तुमचा reels  मधून पैसे कमवायचा मार्ग सुरु होतो.

how to increase followrs on instagram : followrs वाढवण्यासाठी काय करावे.

instagram मध्ये followrs वाढवण्यासाठी खाली देलेल्या टिप्स खूप महत्वाच्या आहेत.

1) reels कोणत्या विषयावर बनवायची ते ठरवा तुम्ही TRAVEL ,FOOD, Entertainment,Helth , इतर विषयावर reels बनवू शकता या दरम्यान amazon , flipkart अश्या नामांकित E-commerce कपन्यांनी Affiliate Marketing करूनदेखील चांगले पैसे कमवू शकता.

2) नियमितपणे  Video बनवणे महत्वाचे आहे. तुम्ही निवडलेल्या विषयावर नियमितपणे दररोज एक video हा आवश्य बनवला पाहिजे 2 महिने नियमित video बनवल्यावर तुमचे FOLLOWERS दुप्पट प्रमाणांत वाढतात.

3) योग्य Hashtag व caption चा वापर करावा.
hashtag वापरल्याने आपण निवडलेल्या hashtag प्रमाणे वापरकर्त्याला पसंती नुसार सर्चबारमध्ये दिसायला सुरुवात होते या मध्ये सर्वात जास्त प्रमाणत वापरला जाणारा hashtag “trading video” हा आहे.

4) instagram खाते प्रोपेशनल account मध्ये switch करा.
instagram मध्ये दोन प्रकारची खाती असतात एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरे म्हणजे प्रोपेशनल account जर तुम्हाला अधिक followrs वाढवायचे असतील इन्स्टावर पैसे कसे कमवायचे? असतील तर प्रोपेशनल account switch केलेलं चांगले.

ज्या वेळेस आपल्या instagram खात्यावर 10000 हून अधिक followrs होतात त्या वेळेला तुम्हाला कोणताही कंपनी कडून sponser ship स्वरुपात पैसे कमवता येतात या मध्ये त्याच्या brand ची add आपल्या खात्यावर करायची असतेinstagram varun paise kase kamvave in marathi.

instagram varun paise kase kamvave in marathi : इन्स्टावर पैसे कसे कमवायचे?

instagram वरील उपलोड केलेला content कुणाचा कॉपी केलेला नसावा अन्यथा कॉपी असल्यास तुम्हाला त्या video view चे पैसे भेटत नाही
या प्रमाणे आपण दरमहिन्याला 50000 ते 100000 पर्यत instagram मधून पैसे कमवू शकतो.

😊हेही वाचा👉 महिलांना हजारो रुपये कमवण्याची संधी,मोफत मिळणार 8 लाख रुपये अनुदान 👈

Leave a Comment