Marathi caption for instagram | Simple Marathi Caption for Instagram : सध्या जगभरात instagram चा वापर दिवसेन दिवस वाढतच चालला आहे . आपल्या भारतामध्ये जवळपास 363 मिलियन instagram युजर्स आहेत. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. आज भारत देशामध्ये असे कोणतेही राज्य नाही कि तिथे instagram वापरले जात नाही . महाराष्ट्रामध्ये देखील instagram वापरकर्त्यांची संख्या दिवसेन-दिवस वाढत चालली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नव-नवीन ट्रेंड सुरु आहेत त्यामधील सध्याचा ट्रेंड म्हणजे Marathi caption for instagram आणि Simple Marathi Caption for Instagram. महाराष्ट्रामध्ये सध्या कॅप्शन चा ट्रेंड सुरु आहेत . प्रत्येक व्यक्ती आपले वेगळेपण दाखवण्यासाठी , आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी instagram वर कॅप्शन वापर करत आहे .
आज आपण या लेखाद्वारे Marathi caption for instagram आणि Simple Marathi Caption for Instagram संबंधित असे काही नव -नवीन कॅप्शन पाहणार आहोत जे तुम्ही या पूर्वी कुठेच पाहिलेले नसतील. तर चला पाहूयात .
Marathi caption for instagram | इंस्टाग्रामसाठी नवीन कॅप्शन
👉असलेल्या गोष्ठींमध्ये संमाधान मानत रहा ,
नसलेल्या गोष्ठीं फक्त तुमचे समाधान हिरावतात.👍
👉आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती हि
काहीतरी देवून आणि खूप काही घेवून जात आसते .😊😊
😒😒जन्म मरणाच्या गोष्ठी आपल्या हातात नसतात ,
आपल्या हातात असतात आपली नाती ,
त्या नात्यांचा आदर करत चला .❤️❤️
😊😊आयुष्यात कितीही संकटे आली म्हणून निराश होण्याचे कारण नाही ,
कारण जिथे संकटे येतात तिथे त्यावर उपाय पण असतात .👍
😔दुखः – 😊 सुख या गोष्ठी आयुष्याला सुंदर बनवतात .
👉 जी मानसे दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात,
त्यांना परमेश्वर सतत आनंदी ठेवत आसतो.😊😊
👍👍वाईट दिवस आले म्हणून खचून जावू नका,
कारण जसे दिवस बदलतात तसी वेळपण बदलत आसते.🤑🤑
👉 लोकं तर नाव ठेवतच असतात ,
आपण ठरवावं आपण नाव ठेवाव का नाव कमवावं .😀😀

Marathi caption for instagram
👉👉 काही लोंक अशी असतात ,
चेहरा नाही 💵💸 पैसे पाहतात,
काही लोंक पैसे नाही मन पाहतात .😊😊
😇😇आले किती गेले किती आम्ही कोणामुळे थांबलो नाही ,
कारण वेळ 🧭 आणि काळ कोंसाठी थांबत नाही .
🥺🥺नवीन नाती मिळाली ,
म्हणून जुन्या नात्यांना विसरणे कितपत योग्य आहे.🥺🥺
🧑🤝🧑🫶जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ तुझीच असणार ,
कधी पहाव वाटलं माझ मन तर तू आणि फक्त तूच दिसणार .😍❤️❤️
हेही वाचा 👉 इन्स्टावरून पैसे कसे कमवायचे? 👈
❤️🙋♀️हो तर खूपजनी म्हणतात ,
❤️आहो म्हणारी होशील का ?👰♀️👰♀️
👉👉 काहींना वाटत ते खूप हुशार आहेत सहज कोणालाही वेड्यात काढू शकतात ,
पण खरा हुशार एकदिवस शांत राहून कोणाचीही हुशारी बाहेर काढू शकतो .😇😇
👉 मला काही फरक पडत नाही कोण माझासोबत असो अथवा नसो ,
मी माझ्या मनाने जगत राहणार
🤑🤑 जरी आयुष्यात पैसे महत्वाचे असले ,
तरी त्याहून कितीतरी महत्वाची असतात नाती.😊😊

Simple Marathi Caption for Instagram
👉 आम्ही Caption नाही Action वाले आहोत.🕺
🤑श्रीमंती हि आपल्या रक्तात असायला पाहिजे .💸 💸
😎आम्ही आहोत शांत म्हणून नका पाहू अंत .😎
👖🥼महागडे कपडे ,महागडा मोबाईल 📱 घेतल्याने कोणी श्रीमंत बनत नाही ,
कारण आजकाल हे सर्व EMI वर मिळते .😂🤣
👉खूप सोपं आसत दुसऱ्यांना लेक्चर देन ,
कधीतरी स्वतःपण त्या गोष्ठी करून पहा ,
समजेल तुम्हालाही .🤣🤣
😎 माझ्या दिसण्यावर जावू नको ,
कारण सोन 👑 हे 5 स्टार हॉटेलमध्ये नाही ,
कोळशाच्या खाणीत सापडत.
😒 हे युद्ध स्वतःशी आहे मी कोणावर का नाराज होवू .👈
😀 मी तुमचा कामगार आहे नोकर नाही ,
तुम्ही आणि तुमच काम गेला उडत .🤣🤣
हेही वाचा 👉 इन्स्टावरून पैसे कसे कमवायचे? 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.